क्लाऊड ९..
क्लू नंबर वन वॉज व्हेन यू नॉक्ड ऑन माय डोअर.. क्लू नंबर टू वॉज द लुक दॅट यू वोअर.. दॅट्स व्हेन आय न्यू इट वॉज अ प्रिटी गुड साईन.. समथिंग वॉज राँग अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..धुवांधार पाऊस पडत होता. कारच्या विंडशिल्डवरुन थळाथळा पाणी निथळत होतं आणि समोरचं काही दिसायला लागायच्या आत नव्या धारा बदबदून येत होत्या.
वेल इट्स लाँग वे अप अँड वुई वोंट कम डाऊन टुनाईट.. वेल इट मे बी राँग बट बेबी इट शुअर फील्स राईट..ब्रायन अॅडम्सचं हे गाणं ऐकता ऐकता मी समोरच्या धापा टाकणार्या वायपर्सकडे बघत होतो..बर्याच कोरड्या दिवसांनी ताण दिल्यावर आता मात्र पाऊस असा काही आला होता की जसे भळभळून आलेले आनंदाश्रू.. आयला आवरतच नायत.. क्लाऊड नंबर नाईन.. नाईन.. नाईन.. गुणगुणता गुणगुणता आपोआपच असं झालं की मी तातडीने लोणावळ्याच्या "क्लाऊड नाईन" कडे जायचं ठरवलं.. आणि दुसर्या दिवशी तिथे धडकलो सुद्धा.. लायन पॉईंटच्या पुढे हा हिलटॉप रिसॉर्ट आहे. लोणावळ्यातल्या मरणाच्या ट्रॅफिक जामने मला जमिनीवर आणलं.. पण पुढे अंबे व्हॅली रोड पुन्हा नऊ नंबरच्या त्या जादुई ढगाकडे घेऊन जायला लागला. पाऊस इमानदारीत साथ देत होता.. धुकंही मधेच हलकं मधेच गडद.. ईश्वर मोठ्ठाले नि:श्वास टाकत असावा.
नजर के सामने एक रास्ता जरुरी है.. भटकते रहेने का भी सिलसिला जरुरी है..
अँड देअर एंट नो प्लेस इआय वुड रादर बी.. अँड वी काण्ट गो बॅक बट यू आर हियर विथ मी.. द वेदर इज रियली फाईन.. अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..आता ही जागा नक्की वेगळी दिसेल.. प्रश्न फक्त वेळ बदलण्याचा आहे. आणि ती बदलेलच.. तोपर्यंत बघण्यासाठी इथे मला खूप मोठ्ठा कॅनव्हास आहे..
सो बेबी टुनाईट लेट्स लीव्ह द वर्ल्ड बिहाईंड.. अँड स्पेंड सम टाईम अप ऑन क्लाऊड नंबर नाईन.. वेल वी वोंट कम डाऊन टुनाईट.. नो वी वोंट कम डाऊन टुनाईट.. वी कॅन वॉच द वर्ल्ड गो बाय.. अप ऑन क्लाऊड नंबर नाईन...सगळं धूसर दिसायला लागलं. वातावरण, वेळ आणि सूर.. खरंच खूप धूसर... पुन्हा अश्रू..?! आनंदाश्रू?
वाचने
10944
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
खूपच छान!
गवी शेट
अॅब्स्ट्रॅक्ट.. छान रंगवलात.
एकदम भारी! लेखन आणि
मानुस स्वताच स्वताशी बोलताना
फोटो कानात छानशी गोष्ट
In reply to फोटो कानात छानशी गोष्ट by सस्नेह
माझा प्रतिसाद कुणी बरं खाल्ला ?
सुंदर.
ओह्ह... असं काय !
गवि, मस्त!
In reply to गवि, मस्त! by संजय क्षीरसागर
सहमत!!
In reply to सहमत!! by श्रीरंग_जोशी
मोदकावर तूप सुद्द तुपातील
In reply to मोदकावर तूप सुद्द तुपातील by बॅटमॅन
:-)
In reply to गवि, मस्त! by संजय क्षीरसागर
+१
मस्तच!!!!!
मस्तं कल्पना.
छान
बाकिचे सारे फोटो ढगात घेउन
आवडेश
सही
छानच की!
मस्त!
मस्त
फोटो आणि लेख नेहमीप्रमाणेच
चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा
गवि, यु अगेन रॉक्ड...
(No subject)
लई भारी फोटो गवि.
शब्दांत मांडलेल्या भावना आणि
क्लाऊड नंबर ९
साहेब
मस्त !
लेख वाचून क्लाउड ९ ला भेट