सायबानु
लिहिण्यास श्रम ह्यासाठी की मला फ्यामिलीसोबत (२ मोठे आणि एक छोटुकली) मुंबईच्या जवळपास पावसाळ्यात (ऑगष्ट मध्ये) रम्य सहल करायची आहे. २ दिवस तीन रात्र. छोटुकली ११ महिन्यांची आहे. त्यामुळे सहलींचे पर्याय कमी सापडतात. गाडीची व्यवस्था मला करता येईल... वीस पंचवीस हजारांचे बजेट आहे (बायको पंधरात बघतेय ... त्यात "रम्य"पणा कमी व्हायची भिती असल्याने मी बजेट वाढवलंय)
काही मी शोधलेले पर्याय ...
१. लोणावळा अॅम्बी वॅली - इथे बुकींग कशी करतात हो?
२. महाबळेश्वर
३. माथेरान - (बाळाला घेऊन घोड्यावर किंवा पायी चालता येईल का?)
४. पांचगणी - फिरण्यालायक काय आहे इथे?
५. इगतपुरी - मानस रीसोर्ट की मानस लाईफस्टाईल?
६. इतर
भटक्या मिपाबांधवांनो कृपया सांगावे... जागा चांगली असेल तर फोटो टाकीन. :-)
वाचने
8713
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.anandavalley.com/
बरीच आहेत....
मुंबईपासून जवळ? घ्या...
छान माहिती
In reply to मुंबईपासून जवळ? घ्या... by गवि
व्वा.. किती सुंदर जागा आहेत...
In reply to मुंबईपासून जवळ? घ्या... by गवि
हिडन रेजॉर्ट निव्वळ
In reply to मुंबईपासून जवळ? घ्या... by गवि
सुंदर चीत्र
In reply to मुंबईपासून जवळ? घ्या... by गवि
अप्रतिम!!इगतपुरी माझ माहेर
सापुतारा बेस्ट .
भंडारदराचा पर्याय पण चांगला आहे.
भंडारदराचा पर्याय पण चांगला आहे.
पावनखिंड हॉलिडे
पन्हाळा.