पहिलच प्रयत्न आहे फोटो अप्लोड करण्याचा...मार्गदर्शनाची गरज आहे.
१. फोटो पिकासावर एवढाच दिसतो आहे. मोठा कसा करायचा?
२. मधे मधे मजकुर कसा लिहायचा? सगळे फोटो चिकटून चिकटून दिसतात.
बरोबर आहे. फोटो बदामी जि. बागलकोट रा. कर्नाटक इथलेच आहेत. फोटो चढवण्याच्या प्रयत्नातच इतकी दमछाक झाली की काही लिहायला दमच उरला नाही काल्..गणपाभौ॑च्या क्रुपेने फोटो मोठे झाले आहेत. आता लिहिते..
बदामीत रेल्वे स्टेशनच्या तिकिट बारीच्या रेलींगवरही माकडे बसलेली असतात. त्यांचा उपमर्द लेखात झाल्यामुळे त्यांनी " शू शेना" ष्टाईलने चिडून जाउन लेख व फोटो फाडून राडा केल्येला हाय ? ( बातमी पुढे प्रस्नचिनन्ह हाय नायतर मायला आमच्या घराचा राडा व्हायचा )
बदामीत रेल्वे स्टेशनच्या तिकिट बारीच्या रेलींगवरही माकडे बसलेली असतात. त्यांचा उपमर्द लेखात झाल्यामुळे त्यांनी " शू शेना" ष्टाईलने चिडून जाउन लेख व फोटो फाडून राडा केल्येला हाय ? ( बातमी पुढे प्रस्नचिनन्ह हाय नायतर मायला आमच्या घराचा राडा व्हायचा )
बदामि....जि. बागलकोट्...राज्य - कर्नाटक... असे वाटत आहे....मी विचारले पण उत्तर नाही मिळाले..म्हणुन गुगल आणि विकिपेडियाला कामाला लावले....तिथल्या तळ्याचा फोटो आणि इथल्या तळ्याचा फोटो सारखाच दिसत आहे.....
आता आडातच नसेल तर पोहर्यात कुठुन आणू मी?
फोटो त्यांनी काढलेत मी फक्त मागणी नुसार मोठे करण्याचा प्रयत्न केला.
(मुळ स्त्रोत मिळाला असता तर अजुन काही करता आल असत म्हणा.)
गंपा, सदर धागाकर्तीला त्याबद्दल थोडे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे...
पण त्या फटुंबद्दलची कल्पना देउन ते मोठे (मुळ स्वरुपातील)मिपा व्यवस्थापनास उपलब्ध करुन देता येत असतील तर इथे धागा मॉडिफाय करावा अन्यथा हा धागाच उडवुन पुन्हा एक नविन धागा लिहिणार का हे विचारावे...
गणपाभौ वपाडावजी अन चौकट्दादा,
फोटो मोठे करुन देण्याबद्दल अन मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद ! आता याच धाग्याला पुन्हा एडिट कस॑ करायच॑ सा॑गा म्हणजे वर्णन टाकता येईल. अडाणीपणाबद्दल माफी असावी.
लीना बाईंची छायाचित्रे फारशी उत्तम दर्जाची नाहीत. वेब साठी रूपांतरीत केली असल्यास असे होउन शकते. बदामी ला मी जाऊन आलेलो आहे
व ही बदामीचीच चित्रे आहेत. एकवार वल्ली सारख्या शोधकानी जाण्याचे ठिकाण नक्कीच आहे.
दर्जेदार असणार ही छायाचित्रे.
मला वाटतं की थंबनेल साईजची चित्रं डकवली गेली आहेत आणि मग त्यांची लांबीरुंदी खेचली गेली आहे..
मूळ छायाचित्रं मूळ कॅनव्हास साईझमधे लिंक केल्यास ती दर्जेदार असावीत.
आसपासचा प्रदेश आयर्न ओरचा असल्याने तांबड माती भरपूर. किल्ल्ला वर चढून जाताना तर एके जागचा फोटो " ग्रॅन्ड कॅनन " म्हणूनही छापता येईल . आमच्या हॉटेलच्या खोलीचे दार चुकून उघडे राहिले. पांढर्या शूभ्र बेडशीट वर पावलांचे ठसेकाम झालेले बाहेरून आल्यावर दिसले. कुणाची कृपा बरं ही ? बजरंग बली की जय !
मला परामानसशात्र या भटजीच्या साक्षीने भानामतिशी लग्न करायचे होते. कांउट ड्राकुलाची थंड हिरवी हवेली हनिमून साठी ही कधीच बुक केली आहे . पण अरेरे समोर येऊन सुद्धा हा शिंचा तिला ओ़ळखू शकला नाही. ......जिवाच्या सखीला कितीदा पुकारू कुठे साद घालू किती हाक मारू... ...... किती हा.....क मा रू ( हॉंन्टींग ईफेक्ट ) .
प्रतिक्रिया
हे काय? इतकेच फोटो तेही
इतकेच फोटो तेही बारीक...
In reply to हे काय? इतकेच फोटो तेही by प्रचेतस
धन्यवाद......
बदामी कर्नाटक
In reply to धन्यवाद...... by मुक्त विहारि
इथे फोटो होते व वणेनही !
इथे फोटो होते व वणेनही !
गुगलून छायाचित्रे शोधलीत का ?
ते का?
In reply to गुगलून छायाचित्रे शोधलीत का ? by sagarpdy
प्रॅक्टिस...
In reply to ते का? by सस्नेह
नेमक्या कुणाच्या खरडवहीत
In reply to प्रॅक्टिस... by वपाडाव
अपेक्षाभंग!!
अपेक्षाभंग!!
In reply to अपेक्षाभंग!! by मोहनराव
वासोटा किल्यापेक्षा जास्त
हे सारे कुठले फोटो आहेत?
बदामि....
In reply to हे सारे कुठले फोटो आहेत? by कॉमन मॅन
विजापुर जवळ असलेली बदामी
फोटो मोठे केले आहेत आता. त्या
अहो तीच चित्रं फक्त
In reply to फोटो मोठे केले आहेत आता. त्या by गणपा
आता आडातच नसेल तर पोहर्यात
In reply to अहो तीच चित्रं फक्त by sagarpdy
थोडे न्यान पाझळवतो...
In reply to आता आडातच नसेल तर पोहर्यात by गणपा
धन्यवाद !
In reply to थोडे न्यान पाझळवतो... by वपाडाव
वल्ली सारखे सगळे कसे ?
दर्जेदार असणार ही
In reply to वल्ली सारखे सगळे कसे ? by चौकटराजा
एके ठिकाणी तर !
पांढर्या शूभ्र बेडशीट वर
In reply to एके ठिकाणी तर ! by चौकटराजा
हा हन्त ! अरेरे !