दापोली पासून 5km अंतरावर गव्हे या निसर्गरम्य गावात हे ठिकाण आहे....
लाल मातीचे रस्ते , वळणदार घाट व नारळ आणि सुपारी च्या बागा यांनी नटलेले सृष्टीसौंदर्य बघत कोकणात कसे पोहोचलो हे कळलंच नाही.
या रिसोर्ट वर ३ प्रकारची राहण्याची व्यवस्था आहे.
सर्वात उत्तम आणि महत्वाचे म्हणजे तिथले सुग्रास शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ...
उकडीचे मोदक, पुरणपोळी , घावन , झुणका भाकरी , थालीपीठ वर लोण्याचा गोळा , फणसाची भाजी , काजूची उसळ व इतर लज्जतदार जेवण मिळते.
(मांसाहारी जेवण आम्ही चाखले नाही )
अमृते ह्यांची ३४ वर्षे जुनी nursery आहे त्याची काही छायाचित्रे .....
अधिक माहिती साठी www.nisargasahavas.com
वाचने
19265
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!
छान आहे .
जायला हवे.
मस्त रे!
दापोली..?
धन्यवाद रे मोदक. फोटो २ आणि ३
In reply to दापोली..? by मोदक
+१ सहमत.
In reply to धन्यवाद रे मोदक. फोटो २ आणि ३ by धन्या
पहिले तीन फोटो सोडले तर
ये रही धनाजीराव की वाकडी नजर
In reply to पहिले तीन फोटो सोडले तर by धन्या
पहिले तीन फोटो सोडले तर
ह्म्म...
In reply to पहिले तीन फोटो सोडले तर by पुश्कर
अरे बाबा
In reply to ह्म्म... by मोदक
धन्यवाद !!!
In reply to ह्म्म... by मोदक
एखादा व्यनि करायचा किंवा खरड
समुद्र ??
अधिक माहीती.
http://krishivarada.in/
In reply to अधिक माहीती. by पुश्कर
अतिशय उत्तम परिचय एका मस्त
+१००००००^१० आर्यावर्त बद्दल,
In reply to अतिशय उत्तम परिचय एका मस्त by गवि
वा.. अजूनही कारभार सुधारला
In reply to +१००००००^१० आर्यावर्त बद्दल, by ५० फक्त
धन्यवाद...
In reply to वा.. अजूनही कारभार सुधारला by गवि
अतिशय उत्तम परिचय एका मस्त
In reply to अतिशय उत्तम परिचय एका मस्त by गवि
ग्रेट.. हेच तर हवं असतं
In reply to अतिशय उत्तम परिचय एका मस्त by पुश्कर
धन्यवाद पुष्कर, मग गवि
In reply to ग्रेट.. हेच तर हवं असतं by गवि
मस्त..
In reply to धन्यवाद पुष्कर, मग गवि by ५० फक्त
फॅमिली 'तयार' होवून'तिथे पोचायला वेळ लागेल... ;-)
In reply to मस्त.. by वपाडाव
पहिले ३ फोटू आवडले.
+१
In reply to पहिले ३ फोटू आवडले. by रेवती
छान..
धन्यवाद.
फोन न चुकला होता.....
एका माणसाकरता प्रतिदिन