नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे.
बजेट : ३००००-४००००.
वाचने
25344
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेल्या अनेक दशकांत माझ्याकडे एकही विषाणू/शतपाद शिरला/सापडला नाही
In reply to मी तेच वापरतो by गामा पैलवान
नशीबवान आहात.
मुले पेन ड्राइव्ह लावतात आणि मग व्हायरस शिरायचे.
आजकाल मात्र, पेन ड्राइव्ह लावला की लगेच स्कॅन करतात.