एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे.
म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही. मग अशावेळी त्यात काय काय फीचर्स असायला हवीत?
HUL चा साधा pureit वगैरे लगेच खराब होईलसं वाटत, शिवाय पाणी साठवून ठेवणाऱ्या purifier मध्ये क्षार अडकून तेही लवकर खराब होतात असं ऐकलं. मग करावं काय??
नुसता RO फिल्टर काम करेल का?
काही सल्ला देऊ शकलात तर उत्तम:)
टीप- पूर्वी असा धागा काढला असेल, तर त्याचा दुवा दिलात तरी फस्क्लास.
वाचने
28320
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुसता RO फिल्टर काम करेल का?
आभार
In reply to नुसता RO फिल्टर काम करेल का? by कंजूस
बोरिंगचे पाणी जड आहे असे
छान प्रतिसाद..यावर सविस्तर
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
thanks
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
नक्की लिखाण करा.
In reply to बोरिंगचे पाणी जड आहे असे by मार्मिक गोडसे
पुढेमागे त्यावर सविस्तर लिखाण करेनवाचायला आवडेल. वाट पाहतोय.तुम्ही सांगत आहात त्या भागात
हाहा, चांगलं आहे
In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
हाहा, चांगलं आहे
In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
काही ऑफर असेल तर तुम्हाला पण
In reply to तुम्ही सांगत आहात त्या भागात by दशानन
पाण्याचे दुष्परिणाम समोर
मलाही एक प्रश्न आहे. समजा
. या RO-प्युरिफायर्सचा RO मोड
In reply to मलाही एक प्रश्न आहे. समजा by अनुप ढेरे
नक्की उपाय नाही समजला. पाणी
In reply to . या RO-प्युरिफायर्सचा RO मोड by मार्मिक गोडसे
. समजा माझ्याकडे बर्याचदा
In reply to नक्की उपाय नाही समजला. पाणी by अनुप ढेरे
एका मित्राने, नुकताच
त्यांनी प्युरीफायर वापरला
In reply to एका मित्राने, नुकताच by टवाळ कार्टा
तिक्डं वाच्लं नै का? अंडं कसं
In reply to त्यांनी प्युरीफायर वापरला by मोदक
"मुंबईवाले झाले म्हनून"
In reply to त्यांनी प्युरीफायर वापरला by मोदक
(No subject)
In reply to "मुंबईवाले झाले म्हनून" by सुबोध खरे
एसओ आर आर आय
In reply to एका मित्राने, नुकताच by टवाळ कार्टा
सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण
होय सध्या हेच करतायत ते.
In reply to सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण by Nitin Palkar
पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम
In reply to सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण by Nitin Palkar
अंडी?
In reply to पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम by सुबोध खरे
जिवाणू विषाणू आणि त्यांची
In reply to अंडी? by एस
छान, थँक्स
In reply to पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम by सुबोध खरे
सोप्या भाषेत छान माहीती.
नेमकी कोणकोणती खनिजे
In reply to सोप्या भाषेत छान माहीती. by मार्मिक गोडसे
गोडसे साहेब
In reply to सोप्या भाषेत छान माहीती. by मार्मिक गोडसे
सध्या
ज्या ठिकाणी पाण्यात अतिरिक्त
छानच चर्चा झाली
पाण्याच्या शुद्धीचे आणखी एक प्रकार आहे.