मी मह्त्वाची फाईल विन रार मध्ये save केली होती व त्याला पासवर्ड दिला होता परंतु आता तो पासवर्ड आठवत नाही त्या मुळे
फाईल ओपन होत नाही . तरी WINRAR फाईल ओपन करण्या साठी काय करावे .
कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद
वाचने
4035
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर इंग्रजी शब्द असेल तर
ब्रूटफोर्सच्या इंग्रजी
In reply to जर इंग्रजी शब्द असेल तर by आदूबाळ
ब्रूटफोर्सच्या इंग्रजी
In reply to जर इंग्रजी शब्द असेल तर by आदूबाळ
"माझ्यामनीचीहीव्यथा१२३" वगैरे
https://www.passwordunlocker
पासवर्ड असे अनलॅाक होत असतील
जिथे ,उदाहरणार्थ नोट अॅपमध्ये
मिपावर मदत मिळाली तर उत्तमच ,