नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी मायक्रोसॉफ्ट ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना ते विकत घेणे परवडत नाही आणि पायरेटेड वापरणे योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.
वाचने
9277
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओपन ऑफिस
धन्यवाद
In reply to ओपन ऑफिस by पैसा
हेच लिहायला आले होते
In reply to ओपन ऑफिस by पैसा
पण, ओपन ऑफिसला ती मजा नाय, जी
In reply to ओपन ऑफिस by पैसा
गुगल शीट... जर २४ तास इंटरनेट
अवघड प्रश्न.
"स्मार्ट" झाले तरी फोन्स अजून
In reply to अवघड प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके.
In reply to "स्मार्ट" झाले तरी फोन्स अजून by इरसाल कार्टं
पायरेटेड वापरणे योग्य वाटत
वरील सर्वांप्रमाणेच
गुगल ड्राईव मी वापरतोय.
In reply to वरील सर्वांप्रमाणेच by तुषार काळभोर
पाइरसी, सिक्युअरटी कोण झंझट
ओफिस 365 एक वर्ष फ्री होते
मुक्त स्रोत प्रणाली (Free Software)
- Drupal - Content Management system. This website is designed in Drupal
- Notepad ++ - Source code editor (replacement of Notepad, proprietary Microsoft editor)
- KeePass - Password Manager
- Firefox - web browser (replacement of Internet Explorer web browser)
- Tor Project - For online privacy
- Mozilla Thunderbird - email and news client, RSS feed reader (replacement of Microsoft Outlook)
- Greenshot - Screenshot tool with image editor (for Microsoft Windows) - replacement of Microsoft Paint
- LibreOffice - replacement of Microsoft Office suite
- VLC Media Player - replacement of Microsoft Windows media player
- 7z - File archiver with data compression and encryption (replacement of WinZip)
- FileZilla - FTP & SFTP client (replacement of WS_FTP & Microsoft IIS)
- GNU Privacy Guard (GPG) - replacement of PGP
- Eraser - Securely erase data from Microsoft Windows
- digiKam - Photo & image organizer (replacement of Adobe Lightroom)
- GIMP - Photo and image editor (replacement of Adobe Photoshop and Microsoft Paint)
- Pidgin - Universal Chat Client
- Git - distributed version control system (replacement of Microsoft Visual SourceSafe)
- SpamAssassin - Stop spam
- Calibre - eBook management
टीपः मी फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा सदस्य #८९५० आहे. जर कुणाला मुक्त स्रोत प्रणाली (Free Software) मध्ये योगदान करायचे असेल तर कृपया संपर्क साधावा.चांगला प्रतिसाद. ह्यातले बरेच
In reply to मुक्त स्रोत प्रणाली (Free Software) by उदय
+2
In reply to चांगला प्रतिसाद. ह्यातले बरेच by शलभ
गूगल डॉक्स, शीट, स्लाईड्स, फॉर्म्स इ. वापरा.
"बेसिक कामे सुलभतेने होणे,
ऑफिस ३६५ हा सर्व्वोत्तम
:)
In reply to ऑफिस ३६५ हा सर्व्वोत्तम by जिन्क्स
अॅपल
सफरचंद...
In reply to अॅपल by स्पार्टाकस
ओपन ऑफिस व लिब्रे ऑफिस
VPS office