नमस्कार. मिपावर वा इतरही ठिकाणी बर्याच पाककृती बघुन करण्याची इछा होते पण बरेचदा काही पाकृ मायक्रोव्हेव नसल्याने करता येत नाहीत. तरी नविन मायक्रोव्हेव खरेदी करण्याचा विचार आहे तेव्हा थोडं मार्गदर्शन मिळू शकेल काय. मित्र परीवारात थोडी चर्चा केली असता अगदी टोकाची मतं ऐकायला मिळालीत उदा. कुणी सल्ला दिला की सोलो प्रकारातील घ्यावा तर कुणी कोन्वेक्शन धेण्याचं सुचविलं.मला खालील शंका आहेत
१. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन?
२. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी
३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास
४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे
५. बजेट - १२ हजार पर्यंत
६. कसा घ्यावा - ऑनलाइन / दुकानातून
७. क्षमता - ३ते४ जणांकरीता किती लिटर योग्य आहे
८. इतर काही विचारार ठेवण्याचे मुद्दे
मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.
वाचने
7300
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणखी एक पुनःपुनः विचारला
कॅन्सरचं माहीत नाही पण
In reply to आणखी एक पुनःपुनः विचारला by खेडूत
नाही. मायक्रो व्हेव मुले
काही उत्तरे
१. कोणता प्रकार घ्यावा. सोलो
कंपन्यांच्या वेबसाईट वर माहिती घ्या पण दुकांनातूनच घ्या
१. पहिले पदार्थ ठरवा कुठले
अमृत थोडं बजेट वाढवा आणि २७
सुरेख प्रतिसाद, माहितीपूर्ण.
In reply to अमृत थोडं बजेट वाढवा आणि २७ by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त @ कॅप्टन जॅक स्पॅरो ,
In reply to अमृत थोडं बजेट वाढवा आणि २७ by कॅप्टन जॅक स्पॅरो
आभारी आहे
फारसा उपयोगि नाहि. किंवा आपण
मायक्रोवेव ओवन जास्त करुन