Skip to main content

टॅबलेट ( TABLET ) घ्यायचा आहे.

लेखक जयंत माळी यांनी शुक्रवार, 30/10/2015 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मला 15000₹ पर्यंत टॅबलेट घ्यायचा आहे त्या किमान खालील सोयी पाहिजेत 1. DUAL SIM 2. 3G/4G, WIFI 3. Camera back 5 MP & Front 2MP 4. RAM 1 or 2 GB 5 Memory 8 GB

वाचने 3563
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

१) लेनोव्हो टॅब २ ए ८५० @रु १४,००० लॉलीपॉप, १.३ क्वाडकोर, १ जीबी (लॉलीपॉपसाठी खूप कमी वाटते), १६जीबी, ५+२ एमपी कॅमेरा, ८", ४जी २) आसुस झेनपॅड ७.० @ रु १२,००० लॉलीपॉप, १.२ इंटेल अ‍ॅटम क्वाडकोर, २ जीबी , १६जीबी, ८+२ एमपी कॅमेरा, ७", ३ जी

रिलायबिलिटी हवी असल्यास अ‍ॅपल आयपॅड घ्या. आयपॅड मिनी तुलनेत स्वस्त असतो. एकदम अद्ययावत आवृत्ती घेतली नाही तर वाजवी किमतीत मिळायला हरकत नाही. माझ्या बायकोने चार वर्षांपूर्वी घेतलेला आयपॅड २ अजूनही एकदम व्यवस्थित चालत आहे.