Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जीवनमान

कल्पकता

Submitted by युयुत्सु on Tue, 01/28/2025 - 09:54
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं).
  • Read more about कल्पकता
  • 101 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 19179 views

कोष

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 01/25/2025 - 16:23
दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे | अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात. पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो.
  • Read more about कोष
  • 19 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4927 views

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

Submitted by मार्गी on Tue, 01/14/2025 - 15:07
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.
  • Read more about तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो
  • १ प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 933 views

सहज सुचलं म्हणून

Submitted by कंजूस on Fri, 12/20/2024 - 12:13
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.
  • Read more about सहज सुचलं म्हणून
  • 113 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 26345 views

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

Submitted by मार्गी on Fri, 12/06/2024 - 15:23
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!
  • Read more about जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन
  • 6 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2798 views

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

Submitted by वामन देशमुख on Sun, 11/17/2024 - 17:46
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
  • Read more about मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
  • 6 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3914 views

प्रसिद्ध झाले आहे!

Submitted by युयुत्सु on गुरुवार, 11/14/2024 - 06:59
प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!
  • Read more about प्रसिद्ध झाले आहे!
  • 16 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4959 views

इकडचं-तिकडचं

Submitted by युयुत्सु on Tue, 11/12/2024 - 11:43
इकडचं-तिकडचं भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV वर एक बातमी येऊन थडकली आहे.
  • Read more about इकडचं-तिकडचं
  • 60 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 10848 views

दहीभात...

Submitted by किल्लेदार on Tue, 11/12/2024 - 07:38
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.
  • Read more about दहीभात...
  • 15 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 5281 views

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-२

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 11/05/2024 - 22:22
bw9 *** bw11 शेतात स्थलांतरीत ग्रे हेराॅन पक्षांची घरटी स्थानिक घारींनी नष्ट केली. गेली सात आठ वर्षांपासून येणारे पाहुणे पक्षी गेले दोन तीन वर्षात आलेच नाहीत. - माळमुनिया,खंड्या, बुलबुल यासारखे छोटे पक्षी दाट झुडपं,इमारतीतील कोपरे,खोपचे, वातानुकूलित यंत्रा मागे,अडगळीत घरटे बनवतात. शिंपी हा खुपच छोटा पक्षी,चंचल,चपळ. अजून तरी मी त्याला कॅमेऱ्यात पकडू शकलो नाही. घनदाट पानांच्या झाडावर पाने शिवून सुंदर द्रोणा सारखे घरटे बनवतो.
  • Read more about पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-२
  • 6 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 2279 views

Pagination

  • Previous page ‹‹
  • Page 9
  • Next page ››
Subscribe to जीवनमान

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com