गणपती नंतर लगेचच गौरींचे आगमन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
आमच्याकडेही गौरी बसवण्यात आल्या. परंपरेनुसार आम्ही शाडूच्या उभ्या गौरी बसवतो.सर्व सजावट मी आणि माझ्या भावाने केली.
तर पक्वान्नं आई आणि आत्या यांनी केली. रव्याचेलाडू,चकली,करंजी ,मोदक हे सगळे पहील्या दिवशी ! तर गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता.
आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात. गौरींना संपूर्ण घर दाखवायचे अशी त्यामागची संकल्पना आहे.
आपल्या मिपावरील बर्याच जणांकडे गौरी बसवल्या जात असतील्,त्यांची परंपरा,पद्धत काही वेगळी असेल तर ती जरूर सांगा.
आज गौरी-गणपतींचे विसर्जन झाले, वाईट वाटले पण या सणांतून मिळणारा आनंद महत्वाचा आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या !!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
आज गौरी-गणपतींचे विसर्जन झाले, वाईट वाटले पण या सणांतून मिळणारा आनंद महत्वाचा आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या !!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
वाचने
7258
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाक्रेश
गणपती
आमच्यात
हो,
In reply to आमच्यात by क्रान्ति
मस्त
गौरी अगदी
मस्त फोटो
वा
बाक्र्या
प्रतिसाद
छान.