गेल्या वर्षी रामदास यांच्या हापीसात गेलो होतो. बोलता बोलता रामदास यांनी माझा सह्यांचा संग्रह मिसळपाव वर प्रकाशीत करण्याचा मनसुबा प्रगट केला. (रामदास यांनी श्रीनिवास विनायक कुळकर्णींच्या हस्ताक्षराचा नमुना हरवला होता इथून विषयाला सुरुवात झाली.)मध्यंतरी कामाच्या गडबडीत मी पण विसरलो होतो.गेल्या शनिवारी भेट झाली तेव्हा हरदासाची कथा मूळपदावर आली.सही रे सहीचा हा पहीला भाग तुमच्या समोर ठेवतो आहे. या भागात क्रिकेट हा विषय.
पुढच्या भागात मराठी साहित्यीक आणि तिसर्या भागात संगीत अशी साखळी आहे.


वाचने
4967
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळा विषय
रानडे साहेब, सह्यांबरोबरच अनुभव टाका ना.
सचिन??
वॉव..!!!!!!!!!!! -
वा!!!
रानडेसाहे
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to रानडेसाहे by शाल्मली
+३
In reply to +२ by सहज
+४
In reply to +३ by ऋषिकेश
+५
In reply to +४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+६
In reply to +५ by छोटा डॉन
खासच. ह्या
चतुरंग आणि बिपिन
क्लास
लैच भारी.
अरे
वा !! मला
वाह !
तुमच्या