मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेडिओ दुर्बीण

अमृतांजन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रेडिओ दुर्बीण हे सुधीर फाकटकर ह्यांनी लिहीलेलं पुस्तक ई-रुपात विनामुल्य वाचता येते- http://www.mymarathi.com/radiotelescope/radio.swf

वाचने 2761 वाचनखूण प्रतिक्रिया 4

३_१४ विक्षिप्त अदिती 13/10/2009 - 15:34
अरे बाप रे ... हे काय सुरू आहे ... हे पुस्तक बरं पण या हाँगकाँगवाल्या रेडीओ दुर्बिणी आवरा ... :T (हवालदिल) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अमृतांजन 13/10/2009 - 15:37
खोडद ला अशा दुर्बीणींतून दिवसभर गाणी ऐकत-ऐकत तारे पहातांना जाम मजा येत असेल नाही?

In reply to by अमृतांजन

३_१४ विक्षिप्त अदिती 13/10/2009 - 15:44
कर्म! शाळा-कॉलेजांमधे हल्ली असं काही फिजिक्स शिकवतात का काय? अहो साहेब, डोळ्यांना दिसत नाहीत रेडीओ लहरी. शिवाय एक तासभर दुर्बिणींनी काम केलं की आम्हाला कमीतकमी एक दिवस काम करायला लागतं तेव्हा कुठे काहीसं दिसतंय का नाही एवढं सांगता येतं ... स्वप्नातून बाहेर या!! (हंगामी सरकारी नोकर) अदिती