मुकेश चंद्र माथुर
आज २२ जुलै, मुकेश चंद्र माथुर म्हणजेच पार्श्वगायक मुकेश यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांची आठवण म्हणुन हा धागा.
त्यांनी गायलेल्या काही गजला इथे उपलब्ध आहेत.
शेवटी असेच म्हणेल ....
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना ......
....
....
चाहे तु आये न आये ... हम करेंगे इंतजार ....
वर्गीकरण
मुकेशच्या गजला. .
दर्दभरा करीष्मा
In reply to दर्दभरा करीष्मा by डॉ.प्रसाद दाढे
खरंय !!!
मुकेश.....अप्रमित
डॉक्टरांशी १०० % सहमत
मुकेशची गाणी आवडतात
अत्यत गुणी
मुकेशजींची