एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
लेखनप्रकार
आजच्या जीवनात सर्वानाच वाढत्या वजनाची काळजी लागलेली असते. वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढताना कळत नाही. पण उतरवताना खिशासहीत सगळेच हलके करते.
मी एक अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वजन एका रात्रीत ( म्हणजे "ओव्हरनाईट" उगाच अपसमज नकोत) दोन ते अडीच किलोने कमी होउ शकते.
कोणतेही विनोदी व्यायाम प्रकार न करता / कोणतेही महाग औषधोपचार न करता वजन दोन ते अडीच किलोने कमी करणे शक्य आहे का?
अनुभवान्ती म्हणेन हे सहज शक्य आहे.
कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................
वाचने
13428
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मला पण
In reply to मला पण by दशानन
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
+१
?
दोन अडिच???
In reply to दोन अडिच??? by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
शे दोनशे
कोणाचे वजन
sanga
दुसरा भाग
In reply to दुसरा भाग by अनंता
रोज लन्च न
In reply to रोज लन्च न by पर्नल नेने मराठे
चुचु, तुमचि
In reply to चुचु, तुमचि by दशानन
दुबाईत
In reply to दुसरा भाग by अनंता
@एखादी गोष्ट गुप्त ठेवायची
In reply to @एखादी गोष्ट गुप्त ठेवायची by निवेदिता-ताई
This is for sure.
काय
In reply to काय by अवलिया
की विग ( जिरे टोप) शिवाय?
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
पुढचा भाग कधी येणार आहे?
हे प्रभो!
In reply to हे प्रभो! by प्रमोद देव
शॉट्ट्ट
रात्रीचे
In reply to रात्रीचे by अविनाशकुलकर्णी
रात्रीचे....
कसे?......
In reply to कसे?...... by विसोबा खेचर
थोडं
इशारा
क्रूड उपाय
In reply to क्रूड उपाय by डॉ.प्रसाद दाढे
हाहाहा
In reply to क्रूड उपाय by डॉ.प्रसाद दाढे
हो तर
उपाय काय व्यक्तिश: सांगितला का?
ऋषी वात्स्यायनानी सांगितलेली
In reply to ऋषी वात्स्यायनानी सांगितलेली by क्राईममास्तर गोगो
+१ ... तिच असणार... काय
In reply to +१ ... तिच असणार... काय by विनीत संखे
छे हो,