Skip to main content

गणीताच्या गमति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 26/04/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
काहि साईट्स गुगळत असताना खालिल गणीताच्या गमति मिळाल्या..त्या डकवत आहे The following is a "proof" that one equals zero. Consider two non-zero numbers x and y such that x = y. Then x2 = xy. Subtract the same thing from both sides: x2 - y2 = xy - y2. Dividing by (x-y), obtain x + y = y. Since x = y, we see that 2 y = y. Thus 2 = 1, since we started with y nonzero. Subtracting 1 from both sides, 1 = 0.
लेखनविषय:

वाचने 3522
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री.... अवांतर : आता तुमचासुद्धा सुबरू अंकल होणार बहुधा. अवांतरम : हलकेच घ्या. अत्यंत अवांतर : ह.घ्या. चा शोध लावणाराला सलाम =)

जर x=y असेल तर (x-y)=0. म्हणुन "Dividing by (x-y)" ही स्टेप शक्य नाही (शुन्याने भाग).

In reply to by मराठीप्रेमी

सहमत.... Dividing by (x-y), is wrong since x = y so x-y =0 u can not divide both side by 0 :B :B :B बाकरवडी :B :B :B

हे काय टाईमपास आहे. गणिततज्ञ :B :B :B बाकरवडी :B :B :B

काय चेष्टा का काय ? गंमत आणि ती ही गणितात ............? अहो आजही ते डेरीव्हेशन - इंटिग्रेशन आठवलं तरी दचकून जाग व्हायला होतं ............आणि तुम्ही गंमती सांगताय? आर्य

In reply to by आर्य

डेरीवेटिव्ह, इंटिग्रेशन या फार रंजक गोष्टीत आहेत हो. पण आपली शिक्षण पद्धत सगळ्याच विषयांना पार रटाळवाणं बनवून टाकते. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

ही ही दोघांचेही म्हणणे खरे आहे. बाकी ह्या गोष्टींकरीताही (गणित, शास्त्र) बहुधा एक वाहिनी निघाली आहे. आमच्या येथे केबलच्या सेट टॉप बॉक्समधून ती वाहिनी चालू नाही आहे, पण दिवसभरातील कार्यक्रमांची यादी दिसते. क्वॉड्रिलॅटरल्स, ट्रँगल्स, केमिकल बाँडींग वगैरे वगैरे.

माझ्या एका मित्राने ० इनफिनिटी १ (शुन्य व एक यान्च्या मधे अनन्त असतो) असे सिद्ध करुन मला गोन्धळात टाकले होते ...नन्तर एक पुस्तक वाचताना मला त्याचे कारण कळाले...

०.७५ म्हणजे पाऊण - बरोबर? १.७५ म्हणजे पावणे दोन १८.७५ म्हणजे पावणे एकोणीस, . . मग ९९.७५ ला काय म्हणायचे? पाऊणशे? १७५ पावणे दोनशे की १९९.७५ पावणे दोनशे?? :) -टायबेरीअस मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

कोणी तरी इ-मेलने पाठवलेले. (डिसक्लेमरः कृपया ह्यातील सिद्धांत हा वास्तव न समजता केवळ एक गणिती विनोद समजावा ;) )