Skip to main content

पु.ल. एक साठवण

लेखक एकशुन्य यांनी मंगळवार, 10/03/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, असा एकही मराठी माणुस नसेल, ज्याच्या मनात पु. ल. म्हणताच त्यांची एकाधी ओळ , एखादे पुस्तक किंवा त्यांचे मिस्किल हसू उमटणार नाही. अश्या पु.ल. वेड्या सर्वांसाठी हे संकेतस्थळ देत आहे. पु.लं. चे मजेदार किस्से, पु.लं. ची छायाचित्रे , त्यांचे विचार ह्या एका ठिकाणी मिळ्तील. संकेतस्थळाचे सर्व श्रेय त्याच्या मालकाला आहे. मी फक्त एक हास्यदुताचे काम करित आहे. भरपुर हसा आणि भरपुर जगा. संकेतस्थळः "http://cooldeepak.blogspot.com"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2382
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

उत्तम ब्लॉग आहे आवडला. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकशुन्य आपण दिलेल्या धाग्याबद्दल धन्यवाद ! सांगायला अभिमान वाटतो की पु.लं. च्या ह्या ब्लॉग चे निर्माते दिपक हे मिपा चे सन्माननीय सभासद आहेत :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

धन्यवाद्...एक्शुन्य आणि दिपक यांचे सुद्धा :) ---------------------------- केदार जोशी

सभासदांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. "....आणि असेल मग फक्त शांतता.."