एक बातमी- अमके तमके श्री. प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्यांना तमक्या वकिलातीने व्हीसा नाकारला.
[बातमीत हे देत नाही की त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली होती की नाही. पण आमच्या लाडक्या दैवताला तुम्ही व्हिसा देत नाही हा "इमोशनल" मुद्दा लावून धरला जातो व लोकांच्या समोर चुकीचा आदर्श उभा राहतो. व्यक्तिमत्व लाडके असले म्हणजे काय झाले त्यांना कायद्याच्या सवलती नसाव्यात हा मुद्दा त्यात येत नाही.]
दुसरी बातमी- श्री. अमुक तमुक ह्यांनी १००० नाटकाचे प्रयोग केल्यानिमित्ताने सत्कार
[त्यांचा नाटक हा व्यवसाय आहे. मग त्यात काय विषेश- सत्कार कशाबद्दल? त्यांनी अभिनय हा व्यवसाय पोटापाण्यासाठी निवडला आहे.
एखाद्या काम्गाराला १००० दिवस रोज कामावर गेल्याबद्दल, देशाच्या उत्पादनात भर घातल्याबद्दल काय बक्षीस मिळते?
एखाद्या डेव्हलपर्ला १००००० लाईन्स कोड लिहिल्या बद्दल काय बक्षीस मिळते?
एखाद्या सफाई कामगाराला शहरातील गटारं ५ वर्षे रोज साफ़ केल्याबद्द्ल काय मान मिळतो?
एखाद्या पि एम टी ड्रायव्हरला अपघात न करता बस चालवल्याबद्दल काय शाबासकी मिळते?
एखाद्या रिक्षावाल्याला रोज दिवसभर रिक्षा चालवून, सन्मानाने पैसे मिळवून, कुटूंब चालवायचे असते म्हणुन प्रदुषणात स्वतःची फुफूसे जाळून घ्यावी लागतात. त्याच्या अथक प्रयत्नांसाठी त्याच्या पाठीवरुन कोण हात फिरवते?
एखाद्या वैमानिकाला ५००० तास विमान उडवल्याबद्द्ल काय मिळते?
इस्रो मधिल संशोधक तुम्हाला माहित आहेत?
समाजापुढे कोण येते- गायक, वादक, अभिनेते, लेखक, म्हणजे सगळे कला वाले. इतरांना ह्या समाजात जगण्याची लायकी नाही आहे का? आपल्या आजुबाजूला असे अनेक आहेत की ज्यांच्या शिवाय आपले काहिच चालू शकणार नाही. त्याच्या पाठीवर पण मायेचा हात फिरला पाहिजे तरच भारतात श्रम प्रतिष्ठेला महत्व मिळेल.
तुम्ही भारतातील घाणीला, वगैरे जे दोष देता त्याचे उत्तर इथे लपले आहे का?
भारतीय ज्यापद्धतीने बेशिस्तेने वागतात त्याचे उत्तर इथे लपले आहे का?
वाचने
8289
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्रासभौ,
+१
In reply to त्रासभौ, by ब्रिटिश टिंग्या
+२
In reply to +१ by आनंदयात्री
वाटते
In reply to +२ by दशानन
ज्यांचे
In reply to +२ by दशानन
वाटते
In reply to ज्यांचे by त्रास
+३
In reply to +१ by आनंदयात्री
+४ सहमत
In reply to +३ by सहज
+५
In reply to +४ सहमत by श्री
तुम्ही
In reply to +३ by सहज
पहिला
दिलेली
In reply to पहिला by भडकमकर मास्तर
मी सरकारी
In reply to दिलेली by त्रास
किंवा
In reply to पहिला by भडकमकर मास्तर
कौतुक समाज
इथे आशय
In reply to कौतुक समाज by बिपिन कार्यकर्ते
जेवढे
In reply to कौतुक समाज by बिपिन कार्यकर्ते
झकास लेख..
अगदि सहमत.
काही
"मध्यम
In reply to काही by लिखाळ
.
In reply to काही by लिखाळ
काहिही चाललंय
आणि १०००
In reply to काहिही चाललंय by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
"तुमच्या
In reply to काहिही चाललंय by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
"पण मराठी
In reply to काहिही चाललंय by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
मुद्दा
अगदी
In reply to मुद्दा by आनंद
असं झालंय
म्हणुनच
In reply to असं झालंय by त्रास
वा! छानच
माझ्या त्रास मित्रा...
अशोक चक्र
इंग्रजी
सवड मिळेल तसे भाषांतर करेन
In reply to इंग्रजी by दशानन
आम्ही
सहमत
सत्कार
सरकारनामा!
In reply to सत्कार by तिमा