बुद्धम् शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि
धम्मम् शरणम् गच्छामि
ह्या मंत्रांचा "पीपल मॅनेजमेंट" साठी उपयोग करता येतो.
कल्पना करा की, एखादा नवा माणूस तुमच्या टिम/ऑर्ग. मधे कामाला आला आहे.
तो माणुस एका कनेक्शनचा शोध घेत असतो. ते "कनेक्शन" तुम्ही व्हा. तो तुम्हाला कनेक्ट होवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (बुद्ध) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते.
एकदा का तो माणुस तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही टिमशी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही टिमबरोबर (संघ) युती करणे अपेक्षित असते
एकदा का तो माणुस टिमशी जोडला गेला की, त्याला तुम्ही ऑर्ग.शी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही ऑर्ग. (धर्म) बरोबर युती करणे अपेक्षित असते
असे झाले की तो माणुस बऱ्यापैकी मोटिव्हेट होतो
[टिप: हे माझे स्वतःचे ज्ञान नाही. ऐकलेले आहे]
वाचने
2191
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा ऍम वे
आता थोडे
In reply to हा ऍम वे by शैलेन्द्र
पिशाच्च आवरायचे तंत्र
तुमी लैच
In reply to पिशाच्च आवरायचे तंत्र by परिकथेतील राजकुमार
परा....सही रे....चावत रहा