Skip to main content

थापा - एक गोष्ट.

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 08/01/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जायला निघतो तेव्हा रोज म्हणते आई , रस्ता नीट क्रॉस कर करु नको घाई. डोळे ठेव उघडे रस्त्यात - दिसली गंमत काहि , घरी येउन सांग बात मारायचि नाहि.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2381
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by संदीप चित्रे

उजवीकडे पिवळी किल्ली दिसत आहे. याचा अर्थ लेखिकेने थोडेसे लिहून अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी. ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा. -- लिखाळ.

अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी. ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा. बरोबर. बाकिची गोष्ट आज पुर्ण करु.

सदर गोष्ट माझि नसल्याकारणाने पुर्ण करु शकत नाहि . क्शमस्व .