मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे. फक्त माझा मेणबत्तीच्या आकाराचा अंदाज चुकला. आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख  आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता १२%/८८%  आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ३५%/६५%  आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली जाईल. पण हे भाकीत ओव्हरेस्टीमेटेड आहे. तसेच १० मॉडेल्सची सरासरी अत्यंत नगण्य आहे (जवळजवळ शून्य आहे). त्यामुळे प्रत्यक्षात बाजार वरच जाईल असे वाटते.  वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

वाचन 804 प्रतिक्रिया 0