माध्यमांची आरडाओरड
लेखनप्रकार
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग...
एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे?
त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला.
आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.
या एकाच पार्श्वभूमीवर मला सध्या माध्यमांवर चालू असलेली आरडाओरड ’समर्थनीय’ वाटते.
मी ७१ चे युद्ध अनुभवले असल्याने (६५ च्या युद्धाच्यावेळेस मी २ वर्षाचा होतो) ते अनुभव जमेस धरून घरातील सर्वांना ट्रेन केले आहे.
पण माझ्यासारखे समाजात किती असतील?
वाचने
3587
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अनुभव जमेस धरून घरातील सर्वांना ट्रेन केले आहे.
In reply to अनुभव जमेस धरून घरातील सर्वांना ट्रेन केले आहे. by शैलेश लांजेकर
खालील सूचनांमध्ये माझ्या ट्रेनिंगचे सार आहे.
In reply to खालील सूचनांमध्ये माझ्या ट्रेनिंगचे सार आहे. by युयुत्सु
यात माझी स्वतःची भर
In reply to यात माझी स्वतःची भर by युयुत्सु
मला तर उद्या खडकीला जायचं आहे
In reply to मला तर उद्या खडकीला जायचं आहे by Bhakti
https://youtu.be/cYe1RzEbekw
In reply to यात माझी स्वतःची भर by युयुत्सु
संपादक
In reply to खालील सूचनांमध्ये माझ्या ट्रेनिंगचे सार आहे. by युयुत्सु
खालील सूचनांमध्ये माझ्या ट्रेनिंगचे सार आहे.
मी ७१ चे युद्ध चानगलेच
मी ७१ चे युद्ध चान्गलेच
सध्याच्या काळात, म्हणजे आपण
In reply to सध्याच्या काळात, म्हणजे आपण by गवि
+१
सत्तरच्या दशकात होते तसे
In reply to सत्तरच्या दशकात होते तसे by सुबोध खरे
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
In reply to सत्तरच्या दशकात होते तसे by सुबोध खरे
धन्यवाद
किरणोत्सर्ग