शब्द चांदणी कोडे २
वाचने
2433
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
कलमसफाई
१. कलम
२. सफाई
३. कल
४. फाईल
५. मसल
६. सल
७. सकल
८. कमल
९. कलई
१०. मल
११. मलई
१२. मकाई
१३. फास
१४. साई
१५. ईसम
१६. मसई
१७. मस
१८. सम
१९. सामई
२०. समल
२१. ईल
२२. ईलम
२३. लई
२४. लस
२५. कस
२६. कसम
२७. फाक
पैजारबुवा,
बुवा, आल्या आल्या षटकारांसह तडाखेबंद फलंदाजी करून २७ पर्यंत स्कोअर नेलात!
इतरांनी पण फलंदाजी करून स्कोअर बोर्ड हलता ठेवावा...
ते ते सगळे, बुवांनी लिहिले आहेत
क = १) कई २) कल ३) कम ४) कस ५) कलम ६) कलई ७) कसम ८) कलमसफाई
ल = ९) लक १०) लस ११) लई
म = १२) मल १३) मस १४) मई १५) मकई १६) मलई १७) मसल
स = १८) सई १९) सम २०) सल २१) सफा २२) सकल २३) समई २४) सफाई
फा = २५) फाक २६) फाल २७ फास २८) फाईल
ई = २९) ईक ३०) ईल ३१) ईस ३२) ईलम ३३) ईसम
सं - दी - प
In reply to क = १) कई २) कल ३) कम ४) कस ५ by चांदणे संदीप
संदीप जी, आपल्या नेटाने शोध घेण्याच्या वृत्तीचे अभिनंदन...
उत्तर वाचून असा शब्द असतो का असे कधी कधी वाटत राहते म्हणून उत्तरात अर्थासह शब्द देत आहे.
शब्द चांदणा २ उत्तर



काका हे तपासा बरं