मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धनेश्वर

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
धनेश्वर भीतीवर खिळा ठोकत असतात मुलगा विचारतो -बाबा आमच्या कॉलेजची २ दिवस महाबळेश्वरला ट्रिप जाणार आहे -मित्र मैत्रिणी आहेत मी जाऊ का? धनेश्वर स्टूलावरून खाली उतरतात व खुर्चीवर बसतात व अचानक हातातली हातोडी कपाळावर मारतात त्यांच्या या विचित्र वागण्याने मुलगा घाबरतो व विचारतो अहो बाबा काय झाले असे का केले ? त्यावर बाबा म्हणतात -अरे विशेष काही नाही -जुना प्रसंग आठवला -तुझ्या वयाचा असताना आमची पण सहल महाबळेश्वरला गेली होती -छान थंडगार वातावरण होते -रात्रीची वेळ होती -मला झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांड्यातल्या खुर्चीवर वाचत बसलो होतो - अन तेव्हढ्यात शेजारच्या रूम मधून मधु साने आली अन म्हणाली खूप थन्डी आहे ना .--मला थन्डी फार वाजत आहे मी म्हणालो काळजी करू नको -माझेकडे एक्स्ट्रॉ ब्लॅंकेट आहे ती काहीच बोलली नाही जरावेळा ने परत आली अन म्हणाली -मला थन्डी फार वाजत आहे हिटर चालू कार ना ?ती काहीच बोलली नाही परत जरावेळा ने परत आली अन म्हणाली -मला थन्डी फार वाजत आहे माझ्या कडे ब्रँडी आहे घेतेस का थोडी?ती काहीच बोलली नाही व नंतर आलीच नाही आज मला उमगले तिला थन्डी का वाजत होती अन कशाची उब हवी होती

वाचने 3224 वाचनखूण प्रतिक्रिया 3

खिलजि 12/03/2020 - 12:35
येक नंबर झाला असता पण हीच ती वेळ आहे गृदेव गाडी हळहळू रुळावर येतेय लास्ट गियर पण चालला असता