फेसबुका वर पट्टीचे पोस्ट पोस्टणारे हलवाया सारखे असतात
जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच. तस असते यांचे
फेसबुक /मिसळपाव हा एखाद्या नदीच्या पाण्या सारखा प्रवाह आहे--आपल्या पोस्ट त्या पाण्या सोडल्या जाणा-या कागदी होड्या असतात. --पाण्यात सोडे पर्यंत आपण त्या होडी साठी कष्ट घेतलेले असतात.--कागदी होडी एकदा पाण्यात सोडली की आपले त्या होडीशी असणारे नाते संपते.--होडी सुंदर असेल तर दूसरा कोणीही त्या होडीची चोरी करेल.एखादा द्वेष करेल.प्रवाहात सोडलेल्या होडीत आपल्या भावना गुंतवून उपयोग नसतो.
पाऊस बरसत जातो.असे वाटते आपण ही त्याप्रमाणे विचार करावा बरसत रहावे वाहत्या प्रवाहात विचारांच्या कागदी होड्या सोडत रहावे.---व्यक्ती तितक्या प्रकृती --काही लोकांना आपले विचार आवडतात काहींना नाही.. फेसबुक/ मिपा हे स्वानंद मिळवण्याचे साधन आहे. मनस्थिती बिघडवण्याचे नाही.
वाचने
5245
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
फेसबुक/ मिपा हे स्वानंद
वाचकांच्या मनस्थितीचा विचार
In reply to फेसबुक/ मिपा हे स्वानंद by जॉनविक्क
बॉल कुणीच कसा टोलवला नाही?
सगळे बॉल मारायचे नसतात. काही
In reply to बॉल कुणीच कसा टोलवला नाही? by पाषाणभेद
नेकी कर और दरिया मे डाल अशा
अरेच्चा या लेखात चुंबनांचा
या गुलाबी थँडीत
In reply to अरेच्चा या लेखात चुंबनांचा by विजुभाऊ
छान लिहिलंय. .