Skip to main content

भाईकाकांना शुभेच्छा...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय भाईकाका, काल ८ नोव्हेंबर होता, आपला वाढदिवस! परंतु कालचा संपूर्ण दिस खरंच गडबडीत गेला त्यामुळे मिपावर निवांतपणे यायला जमलंच नाही. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे दोन शब्द आज जरा सवडीने लिहीत आहे... आपल्याला वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा..! :) आम्हा सर्व मिपाकरांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला ही छोटीशी, प्रेमाची भेट.. गोड मानून घ्यावी! आपण केवळ शरीररुपाने आमच्यात नाही इतकंच, एरवी आपली याद नेहमीच येते..! आपला, (व्यक्तिचित्रंणाच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात बसलेला आपला शिष्य) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5040
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आमच्याही शुभेच्छा ! काल आम्हालाही अंमळ आश्चर्य वाटले की असे कसे झाले बुवा ?

मला माहित नव्हते. आता तात्याच्या लेखामुळे कळले. माझ्या तर्फे पण शुभेच्छा. बिपिन कार्यकर्ते