चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स
खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे
एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा
नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय
पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे
तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी
पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल
चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन
राजकारणाहून पण काही अवघड आहे हे कळते
कंपूबाजी आणि जातीवाद काही लोक अगदी छोट्या मोट्या गोष्टीत काढतात ते कळते
सगळ्यात खास सन म्हणजे प्रत्येकाचा hidden अजेन्डा मीटिंग मध्ये सांगतील जातो व कळते कि अक्खे जग काळे आहे ,राखडी पण नाही
बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात
तेलंगी आदी घोटाळे व बाकी पण चर्चा होता ,नुकतेच डोनाल्ड ट्रम्प च्या निवडणुकीचा वादाचा मुद्दा पण आठवते आणि वाटते कि गुहेत झोपलेले अस्वल फक्त सोंग करतेय
आणि एका पक्षाच्या धार्जिण्या वर्तमान पात्रात जेव्हा ०.५ दर्जा बघतील तेव्हा चित्रपट मध्ये सांगितलेली कॉन्स्पिरसिय थेअरी जास्त पटतंय
जास्त लिहू नाही शकत स्पॉईलर्स पडतील
काही विचारायचे असेल तर व्यनि करा
सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे
वाचने
9709
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ?
खरा स्पेलिंग tashkent आहेतुम्ही खरा स्पेलिंग लिहील्याचा खराखर आनंद झाला.प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेयसिरियसली काय कळलं नाही. पण तुमचा मराठी भाषेबाबतचा प्रोपोगांडा कळला.सगळ्यात खास सन म्हणजेबऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतातहे लेखन बघुन मला अकु आणि मोकलाया आताहवतातजास्त लिहू नाही शकतमन:पूर्वक धन्यवाद. सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न केल्याबद्दल मिपाकरांचे अभिनंदन व लेखकमहाशयांचे खूप खूप आभार.In reply to सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ? by श्वेता२४
श्वेता :हाहा:
In reply to सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ? by श्वेता२४
मन:पूर्वक धन्यवाद.
In reply to सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ? by श्वेता२४
मन:पूर्वक धन्यवाद.
In reply to सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ? by श्वेता२४
=))
In reply to सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ? by श्वेता२४
हा हा हा
३३१ वाचने
In reply to ३३१ वाचने by हस्तर
और
#अभिव्यक्ती_स्वातंत्र्याचा_विजय_असो!
हस्तर साहेब ,
एकच नंबर परीक्षण
In reply to एकच नंबर परीक्षण by धर्मराजमुटके
एक मुद्दा तुम्ही बरोबर पकडला
In reply to एक मुद्दा तुम्ही बरोबर पकडला by हस्तर
टाका , टाका
In reply to टाका , टाका by भंकस बाबा
टाकला
पंखा झाल्या गेल्या आहे
तलवार ह्या मेघनाने गुलजार
तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरीहे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय , कोणी मदत करेल का ?In reply to तलवार ह्या मेघनाने गुलजार by जॉनविक्क
जॉनविक्क तुम्हाला
In reply to जॉनविक्क तुम्हाला by श्वेता२४
रोशोमन इफेक्ट
In reply to जॉनविक्क तुम्हाला by श्वेता२४
हा हा हा :D