प्रियाच्या शरीरात शीरलेली दुर्गा गोगटे एक भयकथा
In reply to जबरी, खतरनाक भयकथा. by प्रसाद_१९८२
जबरी, खतरनाक भयकथा.+१
ओंकारेश्वरा च्या बाजूला .... राहातात -ते त्रिकाल ज्ञानी आहेतही द्वीरूक्ती आहेआहे.... फ़क्त “ओंकारेश्वराच्या बाजूला राहातात” एवढाच उल्लेख आपेक्षित असतो....
आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह केला म्हणून गेले
आग येईल ती किती अस्वस्थ होत आहेस -वासुदेव म्हणाला
आग किती उशीर ? दहा वाजून गेलेत
आग काय वागतेस असे तू तुला काही लज्जा शरम ?
कथेला जागोजागी आग लागली आहे. त्यामुळेच बहुदा दुर्गेने प्रियाच्या शरीरात प्रवेश करून अमेरिकेला प्रयाण केलेले दिसत आहे.
तसेच भारतात केलेल्या विधीचा परिणाम उंच हवेत उडणार्या विमानात होत नसावा. त्यामुळे, पंच तत्वात विलीन होण्यासाठी वर जाणारी दुर्गा, मधूनच वळून, विमानाच्या खिडकीतून आत येऊन प्रियाच्या शरीरात प्रवेश करू शकली.
एक अतिउच्च मेटॅफिजिकल कथा वाचल्याचे समाधान मिळाले. :) In reply to आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आग कॉलेजच्या मित्रा नी आग्रह by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आजकाल अकु काकांच्या गोष्टी वाचण्याचीच भिती वाटायला लागली आहे by ज्ञानोबाचे पैजार
दुर्गेची ज्योत पंचतत्वात विलीन झाली होती ना? का ती फक्त भारताच्या बॉर्डरवर दबा धरुन बसली होती.भलत्या शंका तुम्हाला. स्पष्टीकरण: ओंकारेश्वराशेजारचे श्री. रा. रा. पू. संख्ये गुरुजी यांचे प्रभावक्षेत्र भारतीय सीमारेषेच्या आतच मर्यादित असावे.
In reply to आजकाल अकु काकांच्या गोष्टी वाचण्याचीच भिती वाटायला लागली आहे by ज्ञानोबाचे पैजार
दुर्गेची ज्योत पंचतत्वात विलीन झाली होती ना? का ती फक्त भारताच्या बॉर्डरवर दबा धरुन बसली होती. प्रिया अमेरीके ऐवजी सौदी अरेबिया किंवा कतार ला गेली असती तर दुर्गेने तिला पकडले असते का?
भारतिय माणसांचे पंचतत्व (अ) जमिनीवर भारतीय सीमा, (आ) समुद्रात exclusive economic zone (EEZ) म्हणजे २०० नॉटिक माईल्स आणि (इ) हवेत भारतिय Airspace, यांच्या पलिकडे जात नाही... कारण तसे केले तर ते इतर सार्वभौम राष्ट्रांच्या हक्कांवर अतिक्रमण होईल. भारतिय पंचतत्व एकदम सभ्य असल्याने ते असभ्य व्यवहार करत नाही.
ले खिक्क लिहा यला विस रला मग मला लिहा यला लागले.In reply to दुर्गेची ज्योत पंचतत्वात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दुर्गेची ज्योत पंचतत्वात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दुर्गेची ज्योत पंचतत्वात by डॉ सुहास म्हात्रे
गंगाधर जोशी चा नातू अमेरिकेतून सुटी साठी घरी आला होता -अविनाश जोशी प्रियाला दाखवण्या चा कार्यक्रम होता प्रिया घरात सर्वाना पसंत पडली विवाह सपंन्न झालामॉल खरेदी फेम संग्राम देशमुखचा पत्ता कट झालेला दिसतो. -एक निरीक्षण.
सुंदरने प्रिया कडे पाहिले तिच्या डोळ्यात वेगळीच चमक तिला दिसली रात्री प्रियाला कामुक स्वप्न पडले स्वप्न बघता तिच्या अंगावर रोमांच उठलेटूम शब मिडलक्लास वाचक पब्लिक .. श्या ... कथेतील खरे "सुंदर" नामक भूत ... लोकांच्या नजरेतून लपवून ठेवण्यात , अकुनी सहज साध्य केलंय ... वाचकांचे लक्ष आगीकडे वेधून ... याला म्हणतात डिसेप्शन ...
प्रियाच्या बाजूच्या सीट वर एक तरुणी बसली होतीसाधारणत: नव्या नवऱ्या खिडकीशेजारी बसतात आणि त्यांच्या बाजूला त्यांचे नवरे बसतात. मग बाजूची शिटेवर तरुणी आलीच मुळी कशीकाय? तुम्हांस काही वेगळंच सुचवायचंय का यातनं? गंगाधर जोश्याचा नातूच दुर्गा गोगटे आहे की काय? पुभालटा. आ.न., -गा.पै.
प्रियाच्या बाजूच्या सीट वर एक तरुणी बसली होतीसाधारणत: नव्या नवऱ्या खिडकीशेजारी बसतात आणि त्यांच्या बाजूला त्यांचे नवरे बसतात. मग बाजूची शिटेवर तरुणी आलीच मुळी कशीकाय? तुम्हांस काही वेगळंच सुचवायचंय का यातनं? गंगाधर जोश्याचा नातूच दुर्गा गोगटे आहे की काय? पुभालटा. आ.न., -गा.पै.
In reply to भारी पोटेन्शियल आहे .... by गामा पैलवान
In reply to चुंबनांचा वर्षाव ? by चाणक्य
In reply to चुंबनांचा वर्षाव ? by चाणक्य
In reply to ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली by विजुभाऊ
In reply to गुरुदेव आपकी खिदमत मी एक मुखडा फार्माता हू .. पेश हय.. by खिलजि
In reply to खी खी खी. by तेजस आठवले
In reply to काकांच्या या कथेतली काही शब्दमौक्तिके by ज्ञानोबाचे पैजार
In reply to बक्षिसे काय असतील ते सांगा by यशोधरा
In reply to ये नॉही चॉलबे... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to काकांच्या या कथेतली काही शब्दमौक्तिके by ज्ञानोबाचे पैजार
In reply to बक्षीसात by नाखु
In reply to बक्षीसात by नाखु
In reply to हैदोस चा अंक कुठे मिळेल ? by प्रमोद पानसे
In reply to खिलजी साहेब विमानात आहेत by हस्तर
In reply to माहिती करता धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार
"भूत गेले हाम्रिकेला" असे नाव