गाणे कसे बनते?
In reply to मी ही प्रोसेस जवळून अनुभवली by विजुभाऊ
In reply to नशीबवान by चौकटराजा
In reply to मी स्वतःच त्यावेळी गीतकार आणि by विजुभाऊ
In reply to मी ही प्रोसेस जवळून अनुभवली by विजुभाऊ
पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून खूप सोपे झाले आहे सगळेरेकॉर्ड करणे आणि एडिट करणे इथपर्यंत ठिक आहे. पण संगीत देणे आणि चाल लावणे हे कंप्यूटर कसं करेल? कोणत्या प्रसिद्ध गीताची चाल संगणकाने दिली आहे?
In reply to मी ही प्रोसेस जवळून अनुभवली by विजुभाऊ
स्केल चेंज करणेम्हणजे आवाजाची पट्टी बदलणे? =================================== गायक लोकांची फुफ्फुसे मजबूत असावीत. शेवटी दम न लागता लांब आणि उच्च स्वर लावून लांबलचक ओळ पूर्ण करणे कठीण कर्म आहे. ============================================= आपण (म्हणजे आपण आणि हा प्रतिसाद वाचणार्या कोणीही) गायनात दमाची परीक्षा घेणारा असा कोणता अंतरा वा मुखडा जो गायकांतही प्रसिद्ध आहे तो सांगू शकाल काय?
In reply to स्केल चेंज करणे by arunjoshi123
आपण (म्हणजे आपण आणि हा प्रतिसाद वाचणार्या कोणीही) गायनात दमाची परीक्षा घेणारा असा कोणता अंतरा वा मुखडा जो गायकांतही प्रसिद्ध आहे तो सांगू शकाल काय?शंकर महादेवनचे ब्रेथलेस?
In reply to स्केल चेंज करणे by arunjoshi123
In reply to मी ही प्रोसेस जवळून अनुभवली by विजुभाऊ
पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून खूप सोपे झाले आहे सगळेगोष्टी डिजीटल झाल्यापासून क्लासिक गाणी बनणे बंद झाले आहे का? केवळ १-२% गाणी इव्हरग्रीन, अजरामर, पुनःपुनः ऐकावीशी वाटणारी, अवीट, तीच प्रेम इ इ ची रटाळ थीम असली तरी सुश्राव्य म्हणून कोणत्याही वयात भावणारी, ऐकलेल्या अनेक गाण्यांपासून वेगळ्याच चालीची / पठडीची, ३-४ वर्षांनी मरून न जाणारी, रेडिओवर वारंवार लागणारी, टीवीवर लागली तर पुढचा चॅनल न पाहता इथेच थांबावे असे वाटवणारी अशी असतात. संगीताचा बाजार (म्हणजे एका वर्षात उत्पन्न होणार्या एकूण गाण्यांची संख्या) प्रचंड वाढली आहे आणि निकृष्ट दर्जाचे कलाकार (फ्रेज करता क्षमस्व, पण काय करा) आपले गीत मार्केटींग करून सर्वात आधी लोकांसमोर नेत आहेत असं आहे कि मुदलातच कोणत्याही वर्षात बनणार्या एकूण उत्कृष्ट गीतांची संख्या आणि उत्कृष्टता आजघडीला कमी झाली आहे? ================================ वरील प्रश्नाच्या उत्तरात आजच्या पिढीची जी गाण्यांची चव आहे तिच्या अनुषंगानेच उत्कृष्ट गाण्यांची मागणी समजायची आहे. ती चवच अयोग्य आहे असं म्हणणं नाही. (असलं तरी अन्यत्र कुठे त्यावर बोलू.)
In reply to पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून by arunjoshi123
In reply to डिजीटल by प्रदीप
In reply to उलटा प्रवास by सुनील
In reply to उलटा प्रवास by सुनील
In reply to चित्रपटांत चित्रीकरण या by arunjoshi123
In reply to उलटा प्रवास by सुनील
In reply to पुर्वीसुद्धा शंकर जयकिशन by मराठी कथालेखक
In reply to ईकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जमेल तितकी उदाहरणे देतो by दुर्गविहारी
In reply to जमेल तितकी उदाहरणे देतो by दुर्गविहारी
In reply to जमेल तितकी उदाहरणे देतो by दुर्गविहारी
- एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.
In reply to गीताची प्रक्रिया by प्रदीप
In reply to गीताची प्रक्रिया by प्रदीप
In reply to गीताची प्रक्रिया by प्रदीप
In reply to अगदी योग्य माहिती दिली आहे by एस
शंकर-जयकिशन यांची एक खुबी म्हणजे ते त्यांच्याकडील रेडिमेड परंतु अद्याप न वापरलेल्या चाली ह्या एखाद्या गाण्यात पेरून ठेवायचे. एवढा म्युझिक पीस हा पुढील गाण्याची चाल असायचा. बरोबर उदाहरण " चल अकेला चल अकेला" या गाण्यामागे चल संन्यासी मंदीर मे या गाण्याची सुरावट वाजते https://youtu.be/1HsLqPcayh4
In reply to अगदी योग्य माहिती दिली आहे by एस
शंकर-जयकिशन यांची एक खुबी म्हणजे ते त्यांच्याकडील रेडिमेड परंतु अद्याप न वापरलेल्या चाली ह्या एखाद्या गाण्यात पेरून ठेवायचे. एवढा म्युझिक पीस हा पुढील गाण्याची चाल असायचा. बरोबर उदाहरण " चल अकेला चल अकेला" या गाण्यामागे चल संन्यासी मंदीर मे या गाण्याची सुरावट वाजते https://youtu.be/1HsLqPcayh4
In reply to शंकर-जयकिशन यांची एक खुबी by विजुभाऊ
In reply to उदाहरण " चल अकेला चल अकेला" by योगी९००
In reply to 'जिस देश में गंगा बहती है' या by एस
In reply to अगदी योग्य माहिती दिली आहे by एस
In reply to बरोबर आहे ! by जाबाली
In reply to अगदी योग्य माहिती दिली आहे by एस
In reply to मारूतीराव by प्रदीप
समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का?गाणे कोणी बनवत नाही, तर गाणी निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली की आपसूकच गाणे बनते. असं का ? तर लय ताल ही माणसांत भिनलेली आहे, कशी ? तर आपल्या हृदयाची धडधड ही एक लय तालच आहे, तर लयीतालीचा पहिलावहिला सबंध माणूस गर्भात तयार होत असताना प्रथम आईच्या हृदयाची धडधड व नंतर स्वतः ची धडधड, माणसाच्या मनात लयी ताली विषयी आवड तयार करते, लहान बाळाला आई थोपटून झोपवले, ती सुद्धा एक लय तालच. म्हणून अनादी काळापासून, लय व ताली विषयी माणसाला असलेले ममत्व हे उपजतच असते. --------–--------------- मलाही या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. मीही सहज वाटलं ते लिहिलं आहे.
In reply to मस्तं लेख. काही प्रतिसादही by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तारIn reply to सध्या अरेंजर हा खूप by राही
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
गाणे कसे बनते याची प्रक्रिया इथे https://www.youtube.com/watch?v=fA_HIYOh7vE आपल्याला चक्क पहायला मिळेलकाही सेकंद डोकं खाजवून चाल शोधणारी मंडळी अफलातून म्हणायची! यांनी क्षणभर डोकं चालवायचं आणि अख्ख्या देशानं दशकानुदशके तारिफ करत राहायचं!!!
या मध्ये तयार माल मध्ये जे मेंडोलीन वाजते ते रेकॉर्डीग चे वेळी एल पी मध्ये लक्ष्मीकांत वाजवताना तुम्हाला दिसेल .हे कळणं प्रत्यक्ष आपल्या शेजारी बसून ऐकलं तर कळण्याची अधिक संभावना आहे. सध्याला हे अवघड वाटतंय.
ओ पी म्हणत "पहले कफन बादमे मुरदा या कैसा हो सकता है ?" शब्दच चाल घेऊन येतात हे या दोघांनी वारंवार ठासून सांगितले आहे.आपल्या नि वरच्या अनेक प्रतिसादांत "आधी चाल, नि मग बोल" याचं अनेकवार जिक्र आहे. रागांबद्दलही मला फार कल्पना नाही, पण राग म्हणजे चालींची एक टेंप्लेट (साचा) असावेत. पण रागाधारित नसलेलं जे गाणं आहे त्याची चाल अगोदर कशी काय असू शकते. अक्षरे, शब्द, बोल, इ इ नसलेल्या केवळ चालींची ऑडियो वा व्हिडिओ जालावर आहेत काय? म्हणजे अशा चाली ज्यांचे बोल अजून ठरायचेत. वा असे अपलोड्स जे बोल ठरायच्या अगोदर केले होते.
In reply to गाणे कसे बनते याची प्रक्रिया by arunjoshi123
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
खळे व पाडगावकर यांचा श्रावणात घननिळा बरसला या गीताचा किस्सा सर्वाना माहीत आहे . रोज एका अंतरा खळेकाकाना पाडगावकार देत त्यामुळे त्या गीतांत सर्व अन्तरे वेगळ्या चालीचे आहेत.हे गाणं खूपदा खूपदा ऐकलं आहे. आणि गुणगुणायला मन गाणी शोधतं तेव्हा हे गाणं प्रामुख्यानं स्वतःस पुढे करतं. तुमच्या प्रतिसादानंतर हे गाणं पुन्हा ऐकलं. नुसते कानाला बरे वाटतात आणि त्यांतल्या आशयांमुळे काही भावना छेडून जातात म्हणून सर्वसाधारण लोकांना अलौकिक कलाकृती अनेकवार ऐकाव्या वाटतात. माझं असं निरिक्षण आहे कि बहुतांश सर्वांगसुंदर गीतांतही मुखडा त्यातली त्यात खूपच छान चाल दिलेला असतो. कदाचित म्हणून तो एकाच श्रवणात एकाच गीतात अनेकदा ऐकायला अजून चांगला वाटतो किंवा नकोसा अजिबात वाटत नाही. ==================================================== ह्या गाण्यात प्रत्येक अंतर्यात (त्या अंतरा आनंद आयडीचा उद्गम इथे तर नाही?) तीन ओळी आहेत. पैकी तिसरीची चाल मुखड्याशी मॅचिंग आहे. पण माझ्यासारख्याला ऐकणारास तरी ह्या गाण्यात इतक्या सर्व चाली आहेत असं जाणवत (वा माहित) नाही. =============================================== बाय द वे, असले किस्से माहित असणारे "सर्व लोक" कुठे भेटतात म्हणे?
In reply to श्रावणात घन निळा by arunjoshi123
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
त्यात कोणत्या बोली भाषेचा वापर आहे की कसे हे ही पहावे लागते.चालीत शब्द नसतात असं अन्यत्र म्हटलं असल्यानं हे विधान कळलं नाही.
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
मेरे मेहबूब तुझे , किसीकी यादमे दुनियाको ही भूलाये हुवे, हमको तुम्हारे ईश्कने क्या क्या बना दिया ही गीते पारंपारिक मुशायरा मध्ये वापरात असलेल्या चालीवर आधारित आहेत .मुशायरा म्हणजे काय? (जालावर संध्याकाळची मैफल इ लिहिलं आहे, पण त्यानं ह्या शैलीची गाणी नि अन्य गाणी यांच्यातला फरक कळणार नाही.)
In reply to गाणे असे बनत असते .. by चौकटराजा
- गाणे बनताना आधी काव्य बनत असे . काही वेळेस मात्र संगीतकार त्याच्या सोयीनुसार बदला सुचवीत असे
In reply to छान by पैसा
गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली.
--
या चर्चांचा एकादा दुवा मिळू शकेल काय ?
----
लेख व काही प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत.In reply to गाण्याची चोरी by प्रसाद_१९८२
In reply to चाल आधी, गाणे नंतर या विषयी by नितिन थत्ते
In reply to अजून थोडे by प्रदीप
In reply to प्रदीप जी by विशुमित
In reply to विशुमित by प्रदीप
In reply to विशुमित by प्रदीप
In reply to प्रदीप जी धन्यवाद...!! by विशुमित
मी ही प्रोसेस जवळून अनुभवली