चंद्रशिला ट्रेक
लेखनप्रकार
हिमालयात ट्रेकिंग करणारे अनेकजण आहेत. काहीही विशेष नाही. पण जर एखाद्याला चंद्रशिला ट्रेक बद्दल माहिती हवीच असेल तर येथे पहावी - https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEscFl6MUVLeVYwckU/view?usp=sharing
फोटो पाहायचे असतील तर येथे पाहावेत -
https://goo.gl/photos/8nyD3bMpEcACqttU6
वाचने
3007
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
मराठीत लिहून इथे टाका की, हे जाहिरात करण्यासारखं झालं.
In reply to मराठीत लिहून इथे टाका की, हे by प्रचेतस
मराठीतही लिहिल्यावर जाहिरातीसारखंच वाटेल.
मराठीत थोडक्यात लिहा
-मराठीत लिहून इथे टाका की, हे जाहिरात करण्यासारखं झालं.- हेच म्हणतो.
विडोज फोनमध्ये ओपन होत नाही
विडोज फोनमध्ये ओपन होत नाही गुगल प्रॅाडक्टस गुगल फोटोज, डॅाक्स वगैरे. फाइलची पिडिएफ डाउनलोड होतेय ती केली आणि पाहिली.
( blogger वरचे लेख ओपन होतात.)
In reply to विडोज फोनमध्ये ओपन होत नाही by कंजूस
वेळ मिळाला की, बघीन. लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !
मराठीत लिहून इथे टाका की, हे