अस का?
लेखनप्रकार
मित्र्-मैत्रिणी॑नो आज मी माझा एक अनुभव तुम्हाला सा॑गते..माणसाच्या आयुष्यात नोकरी मिळणे हा अत्यत महत्वाचा क्षण असतो.
अन ती मिळविण्यासाठी आपण जीवाचं रान करुन प्रयत्न करतो.तसाच प्रयत्न मी देखील करीत होते. नोकरी मिळ्ण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत नावाची अग्निपरिक्षा द्यावीच लागते.अथांत ती आपल्या बुध्दीमत्तेची चाचणी असते.ज्या पदासाठी आपण अज' केला आहे त्या पदाकरीता तुम्ही कितपत योग्य आहात ही पड्ताळणी त्यातुन केली जाते. एकदा मी एका ठिकाणी मुलाखत द्यायला गेले. संपूण' मराठी कामाशी निगडीत असलेले ते पद होते.सुरवातीला सगळ्या उपस्थित मान्यवरांना स्वतःचा परिचय स्वतःहा करुन देण्याचा टप्पा पार पडला नंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देत त्यांचे समाधान केले.तिथे एक हिंदी भाषिक मान्यवर होते.त्यांनी मला काहीच विचारले नव्हते.सगळ्यांनी प्रश्न विचारुन आपआपले समाधान करून घेतल्यावर, इतकावेळ शांत बसलेल्या हिंदी भाषिक मान्यवरांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले "आपको हिंदी नही आती?" जी आती है..मी म्हणाले.आणि त्यांनी मला हिंदीतुन प्रश्न विचारला.. मी खर तर तेव्हा थोडे घाबरलेच होते. त्यामुळे त्यांनी विचारलेला प्रश्न पटकन मला समजला नाही.मला हिंदी येत नाही असे समजुन त्यांनी मला,मै आपको यह सवाल मराठीमें पुछता हू असे म्हणत.. तोच प्रश्न विचारला...आणि मला धक्काच बसला..त्यांची मराठी इतकी मोडकी-तोडकी होती की एकच शब्द मराठी त उच्चारतांना त्यांना खुप श्रम घ्यावे लागल्याने बाकी सव' इंग्रजी शब्द घालुन तो प्रश्न त्यांनी पूण' केला. मी थोडी हिंदी ,इंग्रजी आणि मराठी
भाषेचा वापर करुन उत्तर दिले..त्यावर त्यांची प्रतिक्रिया आपको बिलकुल हिंदी नही आती..मी सांगितले ''मला हिंदी येते.''तेव्हा माझ्या उत्तरावर उपस्थित मिश्किलपणे हसले..आणि मी मनात त्यांच्या वागणुकीवर. मी काही बोलले नाही..बाहेर आल्यावर विचार केला.. जे मला हिंदी येत नसल्यावरुन हसले,त्यां मान्यवर सरांना मराठी त येत नसतांनाही त्यांनी अशा पध्द्तीने मला हसणे कितपत योग्य आहे? मुलाखत घेणार्या मान्यवरांनाच मराठी जमत नसेल तर त्यांनी भाषेबाबत कोणावर अशा पध्द्तीने का हसावे? मुलाखत घेतांना मान्यवरांनी प्रश्न विचारणे हा नियमच आहे, समोरचे प्रश्न विचारणारे स्वतः त्यात परफेक्ट असणारच ही आपली पक्की खात्री असते आणि ते सत्यच आहे ; पण आपणही दुसरी भाषा बोलतांना थोडेतरी अडखळतोच .प्रत्येकालाच आपली मायबोली चांगली बोलता येते.हा विचार न करता , आपली मायबोली समोरच्याला परफेक्ट यावीच हा अट्टहास योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा मी चुकीचे बोलते आहे का?
वाचने
6350
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
आजाबात न्हाय
ते
In reply to ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर आहे तुमच॑
In reply to ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते
लायकी..
चलता है !!!
तुम्ही बरोबर आहात!
परप्रांतियांकडून काहितरी शिकलोय :)
In reply to परप्रांतियांकडून काहितरी शिकलोय :) by ऋषिकेश
++१
भाषा
भाषा....
समोरचे
मला असं वाटतं
In reply to मला असं वाटतं by बी टी गॉडवीट
३)
In reply to ३) by ३_१४ विक्षिप्त अदिती
चूक!
In reply to चूक! by बी टी गॉडवीट
हिंदी ही
In reply to हिंदी ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
पर्फेक्ट !!
In reply to हिंदी ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तर
In reply to उत्तर by बी टी गॉडवीट
तुमच्या
मला नोकरी गावली ...
In reply to मला नोकरी गावली ... by mina
अभिनंदन
In reply to मला नोकरी गावली ... by mina
अरे वा!
नोकरी
In reply to नोकरी by विजुभाऊ
चुक माणसाकडूनच होते...