मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अल्फाराटा

आनंद घारे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी कांही दिवसासाठी अमेरिकेत अल्फाराटा इथे आलो आहे. कोणी मिसळपावप्रेमी इथे जवळपास अहेत काय ?

वाचने 2664 वाचनखूण प्रतिक्रिया 7

अनामिक गुरुवार, 10/02/2008 - 03:49
किती दिवसासाठी आहात? माझे कॉरपोरेट ऑफिस अटलांटा डाउनटाउन मधे आहे.. बरेच वेळा येणे होते तिथे... पुढच्यावेळी आलो कि नक्की भेटूया... अनामिक

In reply to by आनंद घारे

अनामिक गुरुवार, 10/02/2008 - 09:06
मिसळीचं माहित नाही पण अटलांटामधे भरपूर देशी खानावळी आहेत. जरूर भेटूया... तिकडे येणार असलो कि कळवतोच.

पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 07:55
कोणत्या स्टेट मध्ये? जॉर्जिया काय? आनंदराव, इथे गावाच्या नावाबरोबर स्टेटही सांगणं महत्वाचं!!! एकच नांव असलेली गावं अनेक राज्यांत असतात!!! देल्ही नावांच गांव लुईझियाना स्टेटमध्ये आहे, आता बोला....:)

In reply to by पिवळा डांबिस

एकलव्य गुरुवार, 10/02/2008 - 09:09
या नावाचा "गैर्"वापर करून कोणत्यातरी भारतीय वृत्तपत्रात आलेल्या सनसनाटी बातमीची लिन्क एका मित्राने पाठविली होती. सापडली तर देतो. :)

In reply to by एकलव्य

पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 10:40
लिन्क वाचायला आवडेल.... बाय द वे, मी या लुईझियानातल्या देल्हीला जाउन आलेलो आहे, आपल्या दिल्लीलाही गेलो आहे... जर आपली दिल्ली त्यांच्या देल्हिइतकी स्वच्छ असती तरी मला खूप समाधान वाटलं असतं.... पण आपली एक फोल आशा..... :)