नमस्कार मंडळी.
मी आज केलेला आराम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन पोटभर आराम सुरू केला.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
नोव्हेंबर महिन्यात मिपाकरानी केलेला एकूण आराम पुढीलप्रमाणे
रात्रीची झोप - २४० तास
दुपारची झोप - १६ तास .
(वरील तास धाग्यावर कोणीच माहीती न दिल्याने वैयक्तिकली अंदाजपंचे काढली आहे - ऑफीसमधील झोपेचे तास कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)
सर्व आरामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!
डिसेंबर महिन्यातील आराम आणि आराम करायचे नवनवीन पर्याय या धाग्यावर टाकत राहूया..
याद्या
5529
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला
मी दुसरा. तूर्तास इतकेच.
.
मी चौथा!!
*/
आज हपीसात पाण्याची बाटली
#कलकरेसोपरसओ
In reply to आज हपीसात पाण्याची बाटली by आदूबाळ
धागा पाहिला तेव्हा आराम चालू
सद्ध्या आराम पोस्टिंग
'आराम' हा खरंतर सुखी जीवनाचा
यात सकाळची सोय नाही....तस्मात
In reply to 'आराम' हा खरंतर सुखी जीवनाचा by पगला गजोधर
सकाळची सोयवाले मॉडेल सुद्धा
In reply to यात सकाळची सोय नाही....तस्मात by टवाळ कार्टा
बरेच दिवसांनी दारुविरहीत सही
तलवारी (पक्षी : तलवारींपेक्षा
.
सकाळि आठ वाजता मस्त पैकी
उद्या पासुन ३ दिवस वानखेडेला
जांभया यायला लागल्यात,