प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके -
१) मी कसा झालो? प्र. के. अत्रे
२) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे
३) पानिपत, विश्वास पाटील
४) महानायक, विश्वास पाटील
५) झाडाझडती, विश्वास पाटील
६) युगंधर, शिवाजी सावंत
७) छावा, शिवाजी सावंत
८) मृत्युंजय, शिवाजी सावंत
९) स्वामी, रणजित देसाई
१०) श्रीमान योगी, रणजित देसाई
११) पावनखिंड, रणजित देसाई
१२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे
१३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे
१४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे
१५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे
१६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे
१७) पडघवली, गो. नी. दांडेकर
१८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी. दांडेकर
१९) मृण्मयी, गो. नी. दांडेकर
२०) राऊ, ना. सं. इनामदार
२१) मंत्रावेगळा, ना. सं. इनामदार
२२) शहेनशहा, ना. सं. इनामदार
२३) बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर
२४) माणदेशी माणसे, व्यंकटेश माडगूळकर
२५) पार्टनर, व. पु. काळे
२६) वपुर्झा, व. पु. काळे
२७) रणांगण, विश्राम बेडेकर
२८) ययाती, वि. स. खांडेकर
२९) श्यामची आई, साने गुरुजी
३०) माझी जन्मठेप, वि. दा. सावरकर
३१) सुदाम्याचे पोहे, श्री. कृ. कोल्हटकर
३२) प्रकाशवाटा, प्रकाश आमटे
३३) झोंबी, डॉ. आनंद यादव
३४) मुसाफिर, अच्युत गोडबोले
३५) कोसला, भालचंद्र नेमाडे
३६) इडली आॅर्किड आणि मी, विठ्ठल कामत
३७) चाकाची खुर्ची, नसीमा हुरजूक
३८) पंचतारांकित, प्रिया तेंडुलकर
३९) रहाट गाडगं, चिं. वि. जोशी
४०) रानवाटा, मारूती चितमपल्ली
४१) राशीचक्र, शरद उपाध्ये
४२) गारंबीचा बापू, श्री. ना. पेंडसे
४३) तुंबाडचे खोत, भाग १, २, श्री. ना. पेंडसे
४४) युगांत, इरावती कर्वे
४५) गोट्या, एन. डी. ताम्हणकर
४६) शाळा, मिलिंद बोकील
४७) एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर
४८) अग्निपंख, अे.पी.जे. अब्दुल कलाम
४९) दुनियादारी, सुहास शिरवळकर
५०) माझा प्रवास, विष्णुभट गोडसे
वाचने
57189
प्रतिक्रिया
140
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी भर
बोकासाहेब
In reply to माझी भर by बोका-ए-आझम
सिंहासन - अरुण साधू ,मुंबई
In reply to माझी भर by बोका-ए-आझम
असणारच!
In reply to सिंहासन - अरुण साधू ,मुंबई by महासंग्राम
अवांतर : अगदी खरंय आणि
In reply to असणारच! by बोका-ए-आझम
साधूंचे "ड्रॅगन जेव्हा जागा
In reply to असणारच! by बोका-ए-आझम
आणि चे गवेराही...
In reply to साधूंचे "ड्रॅगन जेव्हा जागा by कैलासवासी सोन्याबापु
बोकेशा, यात साधूसरांची मुखवटा
In reply to माझी भर by बोका-ए-आझम
त्यांच्या सगळ्याच कादंबऱ्या टाकायला हव्या होत्या.
In reply to बोकेशा, यात साधूसरांची मुखवटा by अभ्या..
साॅरी
In reply to त्यांच्या सगळ्याच कादंबऱ्या टाकायला हव्या होत्या. by बोका-ए-आझम
बोकोबा यादी आवडली
In reply to माझी भर by बोका-ए-आझम
७. मुक्काम पोस्ट सोन्याचे गोठणे - माधव कोंडविलकरहे तुमच्या कडुन घाईने देवाचे ऐवजी सोन्याचे झालेले दिसतेय.बरोबर. देवाचे गोठणे. धन्यवाद मारवाजी.
In reply to बोकोबा यादी आवडली by मारवा
रोश विरुध्द अॅडम्स हा अनुवाद
In reply to बरोबर. देवाचे गोठणे. धन्यवाद मारवाजी. by बोका-ए-आझम
अच्छा!
In reply to रोश विरुध्द अॅडम्स हा अनुवाद by विशाखा पाटील
रोश विरूद्ध अॅडम्स वर मागे
In reply to बोकोबा यादी आवडली by मारवा
माझी काही आवडती पुस्तके.
In reply to बोकोबा यादी आवडली by मारवा
माझी काही आवडती पुस्तके.
In reply to बोकोबा यादी आवडली by मारवा
राहुल सांकृत्यायन : व्होल्गा
In reply to माझी काही आवडती पुस्तके. by अलका सुहास जोशी
धन्यवाद हेलाकाका :)
गणेशजी
In reply to धन्यवाद हेलाकाका :) by गणेश उमाजी पाजवे
एक सुचवु का तुम्हाला आगाऊपणे
In reply to गणेशजी by मारवा
धन्यवाद मारवा सर :)
In reply to एक सुचवु का तुम्हाला आगाऊपणे by मारवा
मीही असंच म्हणत होतो.
In reply to धन्यवाद मारवा सर :) by गणेश उमाजी पाजवे
तुम्ही
In reply to धन्यवाद हेलाकाका :) by गणेश उमाजी पाजवे
धाग्याबद्दल धन्यवाद
छान धागा,
खूप छान धागा आणि प्रतिसादही.
पटकन आठवलेली
हे राहिलेच
In reply to पटकन आठवलेली by सामान्य वाचक
माझी आवडती.
अरे वा! मस्तच!
In reply to माझी आवडती. by प्रचेतस
त्यांचे
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
द अफगाण हा फिस्ट ऑफ गॉडचा
In reply to त्यांचे by सामान्य वाचक
माझे म्हणणे होते कि
In reply to द अफगाण हा फिस्ट ऑफ गॉडचा by प्रचेतस
The Veteran वाचला नाही अजून.
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
इथल्या रेकमेंडेशनवर the
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
शेरलॉक होम्स ला +100
In reply to माझी आवडती. by प्रचेतस
ली चाइल्डचं 'वन शॉट' वाचलंय.
In reply to शेरलॉक होम्स ला +100 by सामान्य वाचक
नो कम् बॅक्स,
In reply to माझी आवडती. by प्रचेतस
प्रचेतस तुमच्या यादीतील ३-९,
In reply to माझी आवडती. by प्रचेतस
शेरलॉक होम्स, आईस स्टेशन
In reply to प्रचेतस तुमच्या यादीतील ३-९, by हेमंत लाटकर
१. खरेखुरे आयडॉल्स - अनेक
सर्वांच्या यादीतली निदान ८०%
आर्चरचं 'केन अॅण्ड एबल' पण
In reply to सर्वांच्या यादीतली निदान ८०% by अजया
अगदी अगदी.
In reply to आर्चरचं 'केन अॅण्ड एबल' पण by प्रचेतस
ह्या कुठल्याच वाचलेल्या नाहीत
In reply to अगदी अगदी. by बोका-ए-आझम
मीना प्रभुच्या ,
In reply to सर्वांच्या यादीतली निदान ८०% by अजया
माझी ४० आवडती मराठी नाटके
धाग्याची वाखू साठवली आहे.
डिट्टो..
In reply to धाग्याची वाखू साठवली आहे. by डॉ सुहास म्हात्रे
अहो
हो कि हो
In reply to अहो by देशपांडे विनायक
खूप छान धागा काढलात हेमंतजी
कृपया भाषांतरीतचा वेगळा धागा
माझी आवडतो पुस्तके.....
सर्वाच्या प्रतिसादातून मराठी
ही साईट बरी वाटली. २ इतरत्र
In reply to सर्वाच्या प्रतिसादातून मराठी by हेमंत लाटकर
वाखुसाआ.
वाखुसाआ.
आणखी एक
आयला
उत्तम
कोणाच्याच यादीत वुडहाऊसचा
जेब्बा! हाथ मिलाओ भाई!
In reply to कोणाच्याच यादीत वुडहाऊसचा by महासंग्राम
सेम हियर पुलं नी वुडहाऊस च
In reply to जेब्बा! हाथ मिलाओ भाई! by आदूबाळ
चला मिपा ड्रोन्स क्लब काढूया!
In reply to सेम हियर पुलं नी वुडहाऊस च by महासंग्राम
कालच डेक्कनला वूडहाऊसच्या
In reply to सेम हियर पुलं नी वुडहाऊस च by महासंग्राम
धागा मराठी पुस्तकांबद्दल होता म्हणून विंग्रजी पुस्तकं
In reply to कालच डेक्कनला वूडहाऊसच्या by महासंग्राम
वोक्के बॉस... पण कसंय ना
In reply to धागा मराठी पुस्तकांबद्दल होता म्हणून विंग्रजी पुस्तकं by बोका-ए-आझम
राग साहेबाचा करा.
In reply to वोक्के बॉस... पण कसंय ना by महासंग्राम