मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टच मी नॉट २... क्रेल

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तेंव्हा... नक्की काय करतोयस तु. आगीत तेल ओततोयस असे नाही वाटत तुला.. "हम्म. सक्रुत दर्शनी तुला असे वाटत असेल तर तुझे काहीही चूक नाही" काही वेगळे? "चान्स घेतोय. बघु. येत्या ४८ तासात कळेल" काय कळेल. "साल्वेज शक्य आहे का ते. नाही जमले तर मग मनोविकार तज्ञ." ४८ तासात काय होईल? "अनया संपर्क करेल" का? " ती एकटी पडतेय असे वाटले. कुणीही तिची बाजू ऐकुन घेत नाही" क्रेल? " आंधळ्याचा दगड लागला तर लागला. टू यंग टू बी ब्रँडेड अ‍ॅज क्रेझी. फॉर दॅट मॅटर ऑल ऑफ अस आर क्रेझी इन अवर ओन वे इन्क्लुडींग मी अँड यू." हे मात्र खरे हां. तुझी क्रिप्ट ची क्रेझ नेट वर प्रसिद्ध आहे. "नेट वर असे असे गुणवंत मिळतात की ह्यांना बंद करुन चावी फेकुन द्यावी असे वाटते. मला रिकवरी ची आशा आहे. बघू" ....... दॉन दिवसांनी मोबाइल वर अनया चा मेसेज थँक यू सर "फॉर व्हॉट" फॉर बिईंग विथ मी "ओके" ... दुसर्या दिवशी डू यू थिंक आय अम सिक "नोप" व्हाय एवरीबडी थिंक्स सो इन्क्लुडींग माय पेरेंट्स? "इज इट अ बिग प्रॉब्लेम टू यू? इरिटेटींग "इग्नोर" ............... तिसर्या दिवशी डू आय निड ट्रिट्मेंट? "नोप. इफ यू हॅडल इट प्रॉपरली" हाउ डू आय डू इट. "टोन इट डाउन" विल यू गाईड मी "येप्प. कॉल मी आफ्टर ७ डेज" ........ सर, अनया... "बोल बाय" गायडन्स? " मिनिमॅलिस्ट अनया" माझे काय चुकतेय सर? " तुझे काहीही चूक नाही. पण तुझ्या सवईला ओब्सेशन म्हणतात. त्या मुळे इतर जण अनकंफरटेबल होतात. त्यांच्या समजण्या पलीकडे असते तुझी लेवल" मग मी काय करु? "तुझी लेवल डबल पी.एच.डी ची आहे. ती ग्रॅज्युएट पर्यंत आली तर तुझे इतरांपासुन चे त्रास कमी होतील. तुझी कंफर्ट लेवल वाढेल. आउट ऑफ फ्रेम जाणार नाहीस." पण.... "पण नाही बीण नाही. जस्ट बीलीव मी अँड डू इट. तु एवढी बहाद्दुर आहेस तर थोडेसे सटल व्हायला जमणार नाही का? आपण दोघे गोल सेट करुया. २ विझिट्स लेस टू वॉश रूम. करुन तर बघ. नय जम्या तो मी आहे ना" ओके ........... आता.. सर, वॉशी बोलतेय. "बोल बाय" आत्ताच राजस्थान वरुन आले आहे. तुमच्या करता एक पेंटींग आणले आहे. आवडेल तुम्हाला. आउट ऑफ फ्रेम नाव दिले आहे पेंटर ने. " मी आणि पेंटींग हा..हा..हा" कधी येउ द्यायला. रविवारी चालेल. काकुंना बिस्कीट आंबाडे करायला सांगा.भरपुर खाउन काकुंच्या कुशीत ताणुन देइन. "ओके. चांगलीच प्रगती म्हणायची की. डबल पी.एच.डी वरुन डायरेक्ट ७ वी पास. ऑसम" युवर क्रेल वर्क्ड फॉर मी सर. ग्रुप ने गेलो होतो राजस्थान ला, ते सुद्धा स्लिपर क्लास ने. फोटो दाखवते हां.म्हणाल कशी कळकट्ट मुलगी आहे. दोन दिवस आंघोळी ला सुट्टी. "गुड गॉड,यू मुव इन एक्स्ट्रीम रेंज. मला धक्काच बसला होतो तु मेडीसिन घेतले तेंव्हा.एम्स, एम्स चे हॉस्टेल, हॉस्टेल चे जेवण. यू सर्वायव्ड एवरीथींग. नाउ फ्लरिशींग" ही ही ही. माझ्या ३ बाटल्या तयार ठेवा. त्या घेतल्याच नाहीत मी. .......... क्रेलः Kauls Reverse Effect Law

वाचन 7063 प्रतिक्रिया 0