यशस्वी माघार

गोडबोले बोर्डात आले; गोडबोले आयआयटीत होते; गोडबोले संगीतप्रेमी आहेत, गोडबोलेनी शहाद्यात आदिवासी लोकांसाठी एक वर्ष काम केलं; इन्फोटेकमध्ये गोडबोले यांचं नाव आहे; गोडबोले ब-याच नामांकिंत पुस्तकाचे लेखक आहेत – हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाने घोर निराशा केली.
स्वत:च्या आयुष्यातल्या घटना सांगताना उगाच सिद्धांत मांडत बसायची लेखकाची हौस काही काळाने कंटाळवाणी होत जाते. उदाहरणार्थ गोडबोले दहा दिवस धुळ्याच्या तुरुंगात राहिले (आदिवासी चळवळीत गोडबोले सक्रीय होते). आता शहरातला मध्यमवर्गीय मुलगा, आयआयटीचा पदवीधारक पहिल्यांदा तुरुंगाचा अनुभव घेताना त्याची मन:स्थिती कशी असेल? (या अनुभवानंतर ते काम सोडून मुंबईत परतले.) गोडबोले मात्र आपण जणू काही अध्ययनासाठी तुरुंगात गेलो होतो अशा थाटात त्याबद्दल बावीस पानं मजकूर लिहितात. तिथं उगाच क्वालीन विल्सन, विजय तेंडुलकर, जिअम जेन .. अशी नावं. माहितीचा भडीमार करण्याचा गोडबोलेंचा सोस हास्यास्पद होऊन जातो.
वरील दोन्ही ठळक केलेली विधाने प्रस्तुत लेखीकेने चिमट्यात पकडलेली गोडबोलेंची अपात्रता दांभिकता नाटकीपणा अहंगंड अचुक दर्शवितात.
याशिवाय वरील लेखातही अनेक मार्मिक विचार लेखीकेने मांडलेले आहेत. त्यांनी समाजासाठी अपांग प्राशन करुन जो त्याग केला आहे त्याच मोल होऊ शकत नाही. हे हलाहल पचवण सोप नाही. उदा वरील लेखातील ही वाक्ये
१- खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात.
२-वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते?
३-ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो.
प्रस्तुत लेखीकेची ही चिंतनशील स्वानुभवातुन आलेली वाक्ये समाजासाठी मोलाचा ठेवा आहे. या लेखातुन त्यांचा संघर्ष तात्विक तडजोडीतुन येणारी तगमग तरलतेने मांडलेली आहे. त्यांनी स्वतःला विचारलेले मार्मिक प्रश्न हे स्वगत शेक्सपीअर्स च्या नायकाच्या टु बी ऑर नॉट टु बी सारख वैश्विक आहे. त्याला दिलेली उत्तरे जनतेस दिशादर्शकच आहेत
गोडबोले व अतिवास दोघांचाही मी डायहार्ड फॅन आहे. दोन्ही माझ्या साठी अनटचेबल आहेत.
In reply to हा लेख वाचुन प्रस्तुत लेखिकेचा गोडबोल्यांच्या पुस्तकावरील लेख by मारवा
In reply to हा लेख वाचुन प्रस्तुत लेखिकेचा गोडबोल्यांच्या पुस्तकावरील लेख by मारवा
In reply to फारच भारी . एकदम कात्रीत पकडलंय ! by विवेक ठाकूर
In reply to या धाग्यावर आता लेखिकेनं प्रतिसाद न देता by विवेक ठाकूर
In reply to हा लेख वाचुन प्रस्तुत लेखिकेचा गोडबोल्यांच्या पुस्तकावरील लेख by मारवा
In reply to जेवढं दाखवलं जात आहे तेवढं by वैभव जाधव
In reply to हा लेख वाचुन प्रस्तुत लेखिकेचा गोडबोल्यांच्या पुस्तकावरील लेख by मारवा
In reply to Nay, thou art mistaken, my noble friend... by आबा
In reply to ताई.. तुम्ही फार सुरेख लिहीले by पिलीयन रायडर
इथे ह्या धाग्यावर आपण कोणतेही स्पष्टीकरण देण्यासही वेळ दवडला नाहीत याचे कौतुक वाटले+१००००००००
In reply to ताई.. तुम्ही फार सुरेख लिहीले by पिलीयन रायडर
In reply to ताई.. तुम्ही फार सुरेख लिहीले by पिलीयन रायडर
अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले.एवढ्याने सहकारी गमावले? आँ? दुर्दैवीच. बाकी अपांग प्यायला त्या गावांत जाणे आले. प्रथा वगैरे म्हणून नेहमी पाहुण्यांना दिली जात असेल तर निवृत्तीनंतर तिथेच स्थायिक व्हायला हरकत नसावी. ह.घेणे. लेख चांगला आहे. फक्त सुरुवातीला थोडीश्शी जर्राशी "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते" (मुख्यतः किती वाजले एवढाच मुद्दा असताना) सदृश शैली जाणवते पण तेवढं सगळ्यांचं नॅचरलही एक्स्प्रेशन असतंच. शेवटचा भाग जास्त आवडला. अनुभवकथन खासच.
In reply to अपांगचा एक घोट घेऊन मी त्या by गवि
In reply to अपांगचा एक घोट घेऊन मी त्या by गवि
फक्त सुरुवातीला थोडीश्शी जर्राशी "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते" (मुख्यतः किती वाजले एवढाच मुद्दा असताना) सदृश शैली जाणवतेअसं खरच नाही जाणवलं लेखात.. आणि माघार म्हणताना कुठुन माघार ते समजण्यासाठी स्वतःची वेगळी वैचारीक बैठक सांगणे आवश्यकच आहे.
In reply to फक्त सुरुवातीला थोडीश्शी by बाळ सप्रे
In reply to मी कदाचित घाईने मत बनवलं असेल by गवि
In reply to बरं वाटलं गविराज. by अभ्या..
In reply to असंच म्हणतो. by वैभव जाधव
In reply to असेच म्हणा by कपिलमुनी
In reply to मी कदाचित घाईने मत बनवलं असेल by गवि
In reply to अपांगचा एक घोट घेऊन मी त्या by गवि
>> "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते"अहो, इथेच तर इंडिया मार खाते ना! स्वित्झर्लंडमध्ये आजूनतरी स्विस फ्रँकच चालतात. ;-) आ.न., -गा.पै.
In reply to काय हे घोर अज्ञान ! ;-) by गामा पैलवान
In reply to नक्की? by गवि
In reply to नक्की? by गवि
In reply to स्वित्झर्लंड शेंगेनमध्ये आहे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to होय हो काका. माहीतीये. अगदी by गवि
समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते.अप्रतिम !!! काही प्रतिसादकांनी लिहील्याप्रमाणे लेखाला थोडी आत्मस्तुतीची झालर जाणवते. मात्र तेव्हढा स्वतःबद्दल अभिमान असायलाच हवा. हा अभिमानच काहीतरी भव्य दिव्य करायला माणसाला प्रवृत्त करतो.
In reply to लेख आवडला. खुपच सुंदर लिहीलं by सतिश गावडे
हा अभिमानच काहीतरी भव्य दिव्य करायला माणसाला प्रवृत्त करतो.तसेच आपण निवडलेल्या रस्त्यावरून आपली वाटचाल पुढेही चालू ठेवतो.
In reply to लेख आवडला. खुपच सुंदर लिहीलं by सतिश गावडे
In reply to आत्मस्तुती वाटत नाही by पैसा
In reply to आत्मस्तुती वाटत नाही by पैसा
आपण अमूक एका परिस्थितीत असे का वागलो आणि आपल्याला त्यात काय वेगळे वाटले हे सांगण्यासाठी ती पार्श्वभूमी आवश्यक होती असे मला वाटते.धिस मेक्स सेन्स.
तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाहीअॅडव्होकसी (अॅडव्होकेट लोकांची!) असो वा मार्केटींग असो दिलेल्या अथवा घेतलेल्या व्यावसायिक जबाबदार्या ज्याच्या त्याला पारपाडावयाच्या असतात यात त्या विचारांशी पाईक असले पाहीजे असे नसावे. सोशल अॅड्व्होकसी करणार्यांचे मार्केटींगला नावे ठेवण्याच्या नादात सेल्स-मार्केटींगच्या उजव्या बाजू खासकरुन कौशल्य आत्मसात करण्याचे राहून जात असेल का अशी बर्याचदा शंका वाटते. साधारणपणे वेल ट्रेण्ड मार्केटींगचा माणूस विचारांशी पाईक होण्याची काळजी न करता श्रद्धा विकूनही देईल तसे विश्वास श्रद्धा यातले फरक समजून घेत विश्वास श्रद्धा सामाजिक चाली रिती सोशल अॅडव्होकसी वाल्यांपेक्षा यशस्वीपणे बदलूनही देईल. भारतीय आहारात चहाची सवय लावणे ते पाणि विकणे विकत घेऊन पिणे या सवयी सेल्स, बिझनेस डेव्हेलेपमेंट, मार्केटींग च्या लोकांनी अधिक यशस्वीपणे बदललेल्या दिसून येतात. यात समोरच्या व्यक्तिला/ समुहाला चूक न म्हणता ऑब्जेक्शन हँडलींग शंका निरसन पण त्याही आधी आपण ज्या व्यक्ति अथवा समुहाला भेटणार आहोत त्यांचा पुर्वाभ्यास स्ट्रॅटेजी मेकींग यातही सेल्स, बिझनेस डेव्हेलेपमेंट, मार्केटींग ची ट्रेण्ड मंडळी बर्यापैकी पुढे असतात त्या स्टेप्स घेण्यासाठी अॅडव्होकसीचीं मंडळी जरा अधिक वेळ घेतात. बाकी व्यक्तिपेक्षा समुहाला एकत्रित एकाच वेळी संबोधन करुन आपला विचार विकणे सेल मार्केटींग ते अॅडव्होकसी दोघांनाही तेवढेच कठीण असते, फरक अॅप्रोच मध्ये पडत असावा.
..काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले.अंशतः सहमत, व्यक्ती प्रामाण्य प्रेरणेपर्यंत ठिक पुढे ते त्यांच्या पुस्तकाचे प्रामाण्य त्यांच्या शब्दांचे प्रामाण्य हे अधिक त्रासदायक या पेक्षा त्यांचे नवसाला पावणारी देवता करुन दैवत प्रामाण्य बरे पडते नवस पुजा प्रसाद दाखवून आपण आपले काळासोबत बदलण्यासाठी मोकळे होतो काय म्हणता ? :)
देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते!इतकं स्पष्ट लिहीलेलं असतानाही का एवढा गदारोळ व्हावा? ताईंनी एक काम हाती घेतलेले आहे. नोकरी की स्वांतसुखाय? पैसे मिळतात की नाही? वगैरे प्रश्नांचा इथे का उहापोह व्हावा? सर्वसाधारण समाजात लोक आपल्यापुरता विचार करुन आपल्या पुरते जगतात. भले ताई मानधन घेऊन अथवा सरकारतर्फे त्यांच्या नोकरीचा भाग म्हणुन हे काम करत असतील, पण म्हणुन त्याने कामाचे स्वरुप आणि परिणाम बदलतो का? त्यांचा संघर्ष बदलतो का? त्यांचे अनुभव बदलतात का? माणुस अनुभवातुन शिकत जातो.. मत बनवत जातो. समोर एखादा प्रसंग आला तर त्याला जे त्यावेळी योग्य वाटतं ते तो करत जातो. ताईंसमोर जे प्रसंग आले ते त्यांनी जे योग्य वाटेल त्या हिशोबाने हाताळले. त्या फक्त अनुभव आणि त्यामगची विचारप्रक्रिया मांडत आहेत. बहुसंख्य वाचकांना त्यात आत्मस्तुती वगैरेही दिसली नाही. आपण घेतलेल्या निर्णयांचे चांगले वाईट दोन्ही परिणाम त्या जाणुन आहेत. अशी तडजोड केल्याने होणारे तोटेही त्यांनी मांडले आहेत. आपण जे करतो, ते आणि तेच सर्वोत्तम असाही काही त्यांचा दावा नाही. आपण जे करतोय ते शेवटी ध्येयापर्यंत पोहोचायलाच आहे. तत्वांना घातलेली मुरड ही जर त्या ध्येयापर्यंत पोहचायला मदत करणार असेल तर ती माघार असली तरी यशस्वी आहे. पण तरीही त्या असे म्हणत नाहीत की हाच मार्ग बरोबर आहे. "हा मार्ग योग्य निघावा" अशी त्यांची इच्छा आहे. आणि तो कदाचित निघणार नाही ही धाकधुक सुद्धा. तरीही इतक्या प्रांजळ लेखनाला स्पष्टीकरण द्यायला लागावं? दुर्दैव....
In reply to देवदेवतांच्या या सकारात्मक by पिलीयन रायडर
In reply to उगीच गोलगोल फिरवतायं by विवेक ठाकूर
In reply to उगीच गोलगोल फिरवतायं by विवेक ठाकूर
In reply to विचार पक्का असण्याचा आणि by पिलीयन रायडर
In reply to एकदम बैलाचा डोळा! by बोका-ए-आझम
Bigotsनवीन शब्द शिकलो आज ते पण उदाहरणासहित..;)
In reply to विचार पक्का असण्याचा आणि by पिलीयन रायडर
In reply to @ पिरा , तुम्ही फारच लांबण लावलीये by विवेक ठाकूर
In reply to @ पिरा , तुम्ही फारच लांबण लावलीये by विवेक ठाकूर
In reply to विठा काका, by संजय पाटिल
In reply to @ पिरा , तुम्ही फारच लांबण लावलीये by विवेक ठाकूर
In reply to देवदेवतांच्या या सकारात्मक by पिलीयन रायडर
तरीही इतक्या प्रांजळ लेखनाला स्पष्टीकरण द्यायला लागावं? दुर्दैव....पिरातै, तुमचा प्रतिसाद बहुतांश पटला, अतिवासांचे लेखन प्रांजळ आहे हे ही मान्य, पण एकदा तुम्ही तुमचा अनुभव पब्लिक डॉमेनमध्ये टाकला की त्याची चिकित्सा होणारच आणि अतिवास सामाजिक कार्य करतात म्हणून त्यांचे दैवतीकरण करुन त्यांच्या वैचारीक भूमिका आणि दृष्तीकोणांबद्दल शंका उपस्थित करु नयेत असे कदाचित त्यांनाही वाटणार नाही असे वाटते. विवेक ठाकुरांशी सहमत नसलो तरीही अतिवासांच्या मनाला जी चुट्पूट लागून गेली ती त्यांच्याच जागी इतरांना कदाचित पैरातैंना पण लागणार नाही कारण बहुसंख्य लोक अशा गोष्टी व्यक्तिगत घेत नाहीत अथवा मनाला लावून घेत नाहीत, ते तसे करु शकतात कारण व्यक्तिगत विश्वास आणि व्यावसायीकता तसेच समाजात वावरताना केलेल्या तडजोडी यात इतर बहुसंख्य लोक फरक करत असावेत किंवा कसे.
In reply to छिन्द्रान्वेशी प्रतिसादांकडे by प्रचेतस
In reply to एक इतका वाचनीय धागा गरळ by पिशी अबोली
In reply to एक इतका वाचनीय धागा गरळ by पिशी अबोली
“’यशस्वी माघार' घेण्याचा समाजात काय फायदा असतो, ते सोदाहरण या धाग्यातच सिद्ध करून दिलं.. :)”या वाक्याशी अंशत: सहमत, परंतु वर मारवा यांनी सोदाहरण लेखिकेच्या ब्लाॅगचा दाखला देऊन जी विचारणा केली अाहे, त्याला जर लेखिकेने प्रत्युत्तर दिले असते, तर जास्त चांगले झाले असते.
In reply to विवेक ठाकूर यांचं मत by गामा पैलवान
In reply to गामा, पंछी चला गया. by यशोधरा
In reply to वि ठा यांना घ्याव्या by वैभव जाधव
In reply to म्हणजे ?? by अर्धवटराव
लेख आवडला.