Skip to main content

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....

रॉबिन्सन कृसो यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला माझा मिपा आय.डी. मिळाला. एका दर्जेदार संकेतस्थळावर, आमच्याकडून तरी वेडेवाकडे लिहिले जाणार नाही, ह्याची मी काळजी घेईनच पण काही चुकले-माकले तर, (हम आदमी है|भगवान नहीं|), कान उघाडणी जरूर करा. आपलाच, रॉ.कृ.
सौन्दर्य

या, या, आपले ह्या सुंदर संकेत स्थळावर स्वागत आहे.
16/01/2016 - 10:04 Permalink
पैसा

मिपावर स्वागत. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि मिपावर वावरासाठी तुम्हाला आणि आम्हाला शुभेच्छा!
16/01/2016 - 10:44 Permalink