खफवरची गाणी
मिपाचे एक सदस्य नाव आडनाव यांनी विनंती केल्यावरुन खरडफळ्यावर मी अपलोड केलेल्या काही गाण्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरुपात देत आहे. खरडफळ्यावर डस्टर फिरवल्यावर अर्थातच ते सर्व उडल्या गेले आहे. गाणी मुख्यतः वेस्टर्नच आहेत. हिंदी गाणी आपल्या सर्वांना माहीतच असतात, म्हणून नमूद करत नाही.
गाणी मुद्दाम embed न करता केवळ टेक्स्च्युल यूट्यूब लिंक्स देत आहे. त्यामुळे धागा उघडल्यानेच डाटा खर्च झाला असं नको व्हायला. ज्यांना या धाग्यात रस नाही, अशा व्यक्तिंचे त्यामुळे नुकसान होणार नाही.
प्रत्येक गाण्याचे शक्य तितके ऑफिशियल व्हर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जिथे ते शक्य नाही तिथे दुसरी व्हर्शन्स दिलेली आहेत. अशा वेळीस सरळ गाण्याचे शीर्षक वापरुन Wynk Music App वर गाणी शोधावीत. (सावन आणि गानापेक्षा मला Wynk जास्त चांगले वाटते.) तसेही तूनळी वर गाणे पाहण्यापेक्षा विंकवर ऐकणे जास्त परवडेल.
बरीचशी गाणी वेस्टर्न असल्यामुळे त्यात काही दृश्ये आक्षेपार्ह असू शकतात. तरी आपल्या जबाबदारीवर बघणे.
1) Jennifer Paige – Crush
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&sqi=2&ved=0ahUKEwjEspnBx63JAhUVCo4KHai2DxQQyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DEIhSnaqou0I&usg=AFQjCNGhXDf8vaOMForaoXSIJlYoI6NaTg&bvm=bv.108194040,d.c2E
2) Sheryl Crow – Are you strong enough to be my man
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjgpJrux63JAhXEGo4KHYv_Av4QyCkIHjAA&url=http%3A%2F%2Fwww.dailymotion.com%2Fvideo%2Fxxx8o_sheryl-crow-strong-enough_music&usg=AFQjCNETlvwAH9BypsyjktpSOQcfNFVL9w
3) Sheryl Crow – You are my favorite mistake
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwi86aD1yK3JAhXMkY4KHX-7DXEQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DAmIlUKo4dQc&usg=AFQjCNHVh9tkPpEzl-rDRtfdLLwNvhY2sg
4) Lene Merline – Sitting down here
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjBmsGpya3JAhXDjo4KHdg7AcwQyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DZI1VF9E-Uvw&usg=AFQjCNHLdLJwXH2sac_9uqr3ckUQ17POcg
5) Darius Campbell – Colorblind
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwiaxNndya3JAhWTHY4KHcoiC0kQtwIIHDAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DfS4jg-Yv1XA&usg=AFQjCNFmPZTCq7uBR_LhKk9rqRAg2EaMKQ
6) Ronan Keating – Life is a rollercoaster
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjdqf3_ya3JAhUFC44KHe4TDt8QyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DgiABAfeEc0U&usg=AFQjCNFJJForqp-2Rc18Ad5nzHI6DC583A
7) Savage Garden – Animal
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwiShau8yq3JAhUPcY4KHREQCzgQyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3D-nc2C9PQJ2A&usg=AFQjCNEMpodazKXOvHwZXaZyISHcumWT-A
8) Glen Mediros – Nothings gonna change my love for you
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=3&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwib7ejWyq3JAhVOCY4KHYd_Bx0QtwIIJDAC&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3Dkybeq2dWBf8&usg=AFQjCNGUWa03_JKVl7RpToXHX0IBNZlIOg
9) Chris De Burgh – Lady In Red
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rja&uact=8&sqi=2&ved=0ahUKEwi5p-m8y63JAhUEkI4KHXzDDckQtwIIHzAB&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DFC1C4g8YOA4&usg=AFQjCNGJgAGH6ZK657jOjYt4O2K-cPZaaA
10) Shania Twain – You’re still the one I love
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwie07PPy63JAhUGRI4KHax6DmQQyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DKNZH-emehxA&usg=AFQjCNGTgSHoLoyeSoCT0dWwI4tfthl7Dg
11) Christina Aguilera – Gennie in a bottle
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwif7ZiGzK3JAhWOTY4KHYPIAg0QyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DkIDWgqDBNXA&usg=AFQjCNH1Dqwb-iU1emZVTGK_M1A4KzxIHQ
12) Cliff Richard – U r my theme for a dream
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwif7ZiGzK3JAhWOTY4KHYPIAg0QyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DkIDWgqDBNXA&usg=AFQjCNH1Dqwb-iU1emZVTGK_M1A4KzxIHQ
13) Sacred Spirits – Indian Dreams
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwivpI_CzK3JAhWNCY4KHaBDAvAQtwIIHDAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DzpRNjoL-BjM&usg=AFQjCNE_LqRKDQuBt5aCUXtiMWZ1jnU_UQ
14) Madonna – Frozen
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwizi5Svza3JAhWDT44KHe3eBgsQyCkIHjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DMDM0yAJjlBo&usg=AFQjCNHwXNmXr9DU6CGQ6puqXxwEz47OPg
15) Santana – Maria Maria
https://www.youtube.com/watch?v=nPLV7lGbmT4
16) The Corrs – Only when I sleep
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwih6d-Uz63JAhUSH44KHZNRC5MQtwIIHDAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DYADYmbVM6lY&usg=AFQjCNEMkPe43sDyTvY2bmAIeAbrZf_ing&bvm=bv.108194040,d.c2E
इतर सदस्यांनी देखील चांगली गाणी सुचवलेली होती. ती पुन्हा येथे द्यावीत ही विनंती. गाणी नक्कीच ऐका. अगदी सर्वोत्तम आहेत. काही गाणी दुर्दैवाने फारशी प्रसिद्ध होऊ शकली नाहीत. पण अतिशय rarest gems आहेत.
वाचने
12356
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
धन्यवाद :)
गाणी व आर्टीस्ट यांची नावे
@मांत्रिक,
मांत्रिक भौ
गा उघडल्यानेच डाटा खर्च झाला
In reply to गा उघडल्यानेच डाटा खर्च झाला by उगा काहितरीच
व्हिडीयो एंबेड केला तर
यूबी४० - किंग्स्टन टाऊन
व्वा मस्तच...माझी काही
In reply to व्वा मस्तच...माझी काही by स्वच्छंदी_मनोज
अर्र, ईगल्सचं 'हाॅटेल
In reply to व्वा मस्तच...माझी काही by स्वच्छंदी_मनोज
उत्तम गाणी. नेमक्या यापैकीच
ओक्के!
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
त्या त्या गाण्याचे शीर्षक
In reply to त्या त्या गाण्याचे शीर्षक by मांत्रिक
अहो
In reply to अहो by परिकथेतील राजकुमार
ठीक आहे. यातला उपहास नक्कीच
In reply to ठीक आहे. यातला उपहास नक्कीच by मांत्रिक
चला बघू या! आज काय काय आहे
In reply to अहो by परिकथेतील राजकुमार
आलीया भटला देखील कळते
In reply to अहो by परिकथेतील राजकुमार
दोस्तीमे नो कुस्ती
In reply to दोस्तीमे नो कुस्ती by ज्ञानोबाचे पैजार
ओक्के
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
ताई म्हणालास तरी चालेल...... आणि
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
यूबीचाळीस - तुझा कप मला आण,
In reply to यूबीचाळीस - तुझा कप मला आण, by गवि
हा हा! भारीच!
In reply to यूबीचाळीस - तुझा कप मला आण, by गवि
बापरे! हे काय आहे?
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
www.azlyrics.com यासंस्थळावर
अगदी सर्वोत्तम आहेत. काही
In reply to अगदी सर्वोत्तम आहेत. काही by अभ्या..
तुमच्या निरीक्षणात चूक काहीच
In reply to तुमच्या निरीक्षणात चूक काहीच by मांत्रिक
'रेअरेस्ट जेम' असणे हा माझ्या
In reply to 'रेअरेस्ट जेम' असणे हा माझ्या by अभ्या..
ठीक आहे. हेतु लक्षात आला.
In reply to अगदी सर्वोत्तम आहेत. काही by अभ्या..
ओ, नदीम श्रवणला नाव ठेवायचं
मांत्रिक साहेब
In reply to मांत्रिक साहेब by DEADPOOL
दुत्त दुत्त डेडपुल्या! यात
लोळ
जियो दोस्त, खजिना आहे हां !!
काही विशेष घडत नाहीये. दोन
In reply to काही विशेष घडत नाहीये. दोन by मांत्रिक
परा आणि गवि ना. भलतेच वांड
In reply to परा आणि गवि ना. भलतेच वांड by अभ्या..
तू काय कमी वांड आहेस का अभ्या
In reply to तू काय कमी वांड आहेस का अभ्या by मांत्रिक
हे जिगर..
In reply to हे जिगर.. by अभ्या..
धन्यवाद डांबरट बालका. सातारा
In reply to धन्यवाद डांबरट बालका. सातारा by मांत्रिक
मी काय पाप केलंय? त्या मेल्या
In reply to मी काय पाप केलंय? त्या मेल्या by गवि
आयला आय माय स्वारी बरं का?
In reply to आयला आय माय स्वारी बरं का? by मांत्रिक
एवढ्या सगळ्यांना हौसेने
In reply to एवढ्या सगळ्यांना हौसेने by अभ्या..
हा हा! अभ्या.. २ किंवा ३ बोकड
In reply to हा हा! अभ्या.. २ किंवा ३ बोकड by मांत्रिक
ये फक्त!!! मग बघू!!!
In reply to ये फक्त!!! मग बघू!!! by गवि
आयला काय राव!!! काय गरीबाची
In reply to ये फक्त!!! मग बघू!!! by गवि
अभ्या.. डेंजर नाय ना वाटत?!!
एक की संगीत आवडणे हा अतिशय
धागे मांडून ठेवलेत, ते बरे
हा धागा बघा
मांत्रिक जी धागा आवडला छान आहे.
In reply to मांत्रिक जी धागा आवडला छान आहे. by मारवा
आता मोबल्यावर शक्य नाही.
धन्स मांत्रिक भाऊ.वाखुसा!
धन्यवाद! वाचनखूण साठवलीये.
काही अजून अॅडिशन्सः