तांत्रिक रात्रिसूक्तम् (भाग-१)
In reply to हो गुर्जी. by प्यारे१
In reply to लेख वाचला. by जेपी
In reply to मांत्रिक भाऊ . उच्च by तुडतुडी
In reply to धन्यवाद! अर्थात असे गैर by मांत्रिक
कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी बाष्कळ बडबड केलेली दिसून येते. अन्य कुणीही सदस्य यात सामील नव्हता.मांत्रिक साहेब, मिपा हे मुक्त व्यासपीठ आहे. आपण एखादा विचार मांडला की त्यावर वेगवेगळे पडसाद उमटणार. त्याची "बाष्कळ बडबड" म्हणून संभावना करणे योग्य नव्हे. तुमच्या एकंदरीत लेखनावरुन तुम्ही समंजस वाटता, तुम्ही तरी असे लिहू नये असे वाटते. व्यक्तिशः मला स्वतःला ही असली कसली कसली स्तोत्रे बाष्कळ बडबड वाटते. देव काय सरकारी कार्यालयातला कर्मचारी आहे का त्याची खुशामत करुन त्याला प्रसन्न करुन घ्यायला. तुमचा अशा लेखनातील गुढार्थ शोधण्याचा प्रकार तर खरंच अगम्य वाटतो. ग्रंथकर्त्याने जे लिहिलेच नाही ते तुम्ही कसे म्हणून शकता की यात असा असा गुढार्थ आहे? लिहिण्याचा मुद्दा हा की सगळ्यांनाच सगळे पटते असे नाही. काहींना दखल द्यावीशी वाटत नाही. ते दुर्लक्ष करतात. काही प्रा. डॉ. सारखे रोखठोक स्वभावाचे असतात जे उघड लिहितात. मात्र असे विरोधी मत आल्यानंतर त्याबाबतीत वैयक्तिक पातळीवर उतरुन "बाष्कळ बडबड" म्हणण्याची गरज नाही.
In reply to कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी by सतिश गावडे
व्यक्तिशः मला स्वतःला ही असली कसली कसली स्तोत्रे बाष्कळ बडबड वाटते. देव काय सरकारी कार्यालयातला कर्मचारी आहे का त्याची खुशामत करुन त्याला प्रसन्न करुन घ्यायला.देवाची खुषामत हा शब्द मी कुठेच वापरला नाहीये. केवळ एका प्राचीन स्तोत्राचा गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न आहे.
तुमचा अशा लेखनातील गुढार्थ शोधण्याचा प्रकार तर खरंच अगम्य वाटतो. ग्रंथकर्त्याने जे लिहिलेच नाही ते तुम्ही कसे म्हणून शकता की यात असा असा गुढार्थ आहे?ग्रंथकर्त्याला काय अपेक्षित आहे हे शोधण्याचाच तर प्रयत्न आहे. त्यात इतरांनी मदत करण्याचं पण आवाहन केलंय.
काही प्रा. डॉ. सारखे रोखठोक स्वभावाचे असतात जे उघड लिहितात. मात्र असे विरोधी मत आल्यानंतर त्याबाबतीत वैयक्तिक पातळीवर उतरुन "बाष्कळ बडबड" म्हणण्याची गरज नाही.पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी अनुदार उद्गार काढून माझ्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवला. यात चूक काहीच नाही? कबूल आहे, पब्लीक फोरम आहे, पण असं श्रद्धास्थानाची घृणास्पद थट्टा करणं कितपत बरोबर आहे? एखादा मनुष्य आस्तिक विचारसरणीचा आहे म्हणून त्यानं इथं काही मत मांडलं तर त्याच्या श्रद्धास्थानावर टीका करणं कितपत बरोबर आहे? माफ करा. मोबल्यावर टंकतोय. फारसं लिहीता येत नाही. तुमच्याविषयी आदर आहे. तुमचं लेखन ही वाचलंय. आवडतं. पण केवळ एक वेगळा विषय मिपावर मांडूच नये का? मग मिपा हे फक्त नास्तिकांचा फोरम म्हणून घोषित करावे का? इतरांनी तिथे लिहण्यापूर्वी आपल्या श्रद्धास्थानाविषयी वाट्टेल ते ऐकायची तयारी ठेवावी का?
In reply to व्यक्तिशः मला स्वतःला ही असली by मांत्रिक
In reply to माझ्या लेखनात कुठेच by मांत्रिक
In reply to व्यक्तिशः मला स्वतःला ही असली by मांत्रिक
पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी अनुदार उद्गार काढून माझ्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवला. यात चूक काहीच नाही?नाही. अजिबात चूक नाही. श्रद्धास्थान तुमचे आहे, त्यांचे नाही.
कबूल आहे, पब्लीक फोरम आहे, पण असं श्रद्धास्थानाची घृणास्पद थट्टा करणं कितपत बरोबर आहे?थट्टा ’घृणास्पद’ नसावी हे ढोबळ मानाने जरी मान्य केलं तरी ’घृणास्पद’ आहे की नाही हे कोण ठरवणार? ते कायमच सापेक्ष असेल. त्यामुळे, आपली रेष मोठी करणे हा एकमेव उपाय आहे.
एखादा मनुष्य आस्तिक विचारसरणीचा आहे म्हणून त्यानं इथं काही मत मांडलं तर त्याच्या श्रद्धास्थानावर टीका करणं कितपत बरोबर आहे?टीका झाली आहे ती तुम्ही आस्तिक आहात म्हणून नव्हे. मूळात, टीकाच झाली नाही. लोकांनी आपापली मतं मांडली. दॅट्स ऑल.
माफ करा. मोबल्यावर टंकतोय. फारसं लिहीता येत नाही. तुमच्याविषयी आदर आहे. तुमचं लेखन ही वाचलंय. आवडतं.सहमत. गावडेकाका छानच लिहितात. :D
पण केवळ एक वेगळा विषय मिपावर मांडूच नये का?मांडा की. मिपाच्या धोरणात असं कुठेही लिहिलेलं नाहीये. ते मनाला लावून घेणं मात्र बंद करा.
मग मिपा हे फक्त नास्तिकांचा फोरम म्हणून घोषित करावे का?तो अधिकार नीलकांत (आणि संपादक मंडळाकडे) आहे. त्याला वाटलं तर करेल तो. आपण कोण बोलणारे? जालावरील संस्थळं ही नि:शुल्क सेवा आहे हे एकदा नीट ध्यानात ठेवलं तर बराच त्रास वाचतो, किंबहुना, होतच नाही.
इतरांनी तिथे लिहण्यापूर्वी आपल्या श्रद्धास्थानाविषयी वाट्टेल ते ऐकायची तयारी ठेवावी का?हो. हो. हो. (मी स्वतःही ऐकलेलं आहे. एकदा नाही, अनेकदा.) आणी फक्त 'तिथे'च नाही, सगळीकडेच. वाटल्यास प्रतिवाद करा किंवा दुर्लक्ष करा. (ते तुमच्या स्वभावप्रकृतिवर अवलंबून आहे). *** बाकी काय म्हणता? कसं चाललंय? :)
In reply to पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी by बिपिन कार्यकर्ते
In reply to अॅण्ड दॅट'स बिका सर! by प्यारे१
In reply to पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी by बिपिन कार्यकर्ते
In reply to पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी by बिपिन कार्यकर्ते
In reply to तुम्ही टोटल सांप्रदायिक by मांत्रिक
तुम्ही टोटल सांप्रदायिक बोलताय बिकासेठ!सांप्रदायिक म्हणजे काय?
दुसर्याचीही बाजू समजून घ्या एवढीच तुमच्या न्यायबुद्धीला (असली तर) जी तुम्ही असल्याचं दाखवताय, तिला विनंती करतो. बाकी बिकाजी तुमची मर्जी!!!पूर्वग्रह आहेत का काही? की मलाच तसं वाटतंय?
In reply to तुम्ही टोटल सांप्रदायिक by बिपिन कार्यकर्ते
In reply to ___/\___ by मांत्रिक
In reply to ___/\___ by मांत्रिक
In reply to सन्दर्भ ग्रन्थ by मंदार कात्रे
धन्यवाद बिका साहेब,