कर्तृत्व
माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे.
या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला. जेथे जमले तेथे गुगल सर्च करून त्या त्या लोकांचे फोटो दाखवले.
मला माहिती आहे की ही यादी फार लहान आहे, पण तुम्ही ही यादी वाढवायला मदत करू शकता का? आणखी कोणाकोणाबद्दल मी तिला सांगू शकतो? मला जर माहिती नसेल तर नेट वर त्यांच्याबद्दल चांगली माहिती असेल तर तिची लिंक देऊ शकता का? यात मी ऐतिहासिक लोकांचा समावेश केला नाही, शक्यतो गेल्या ५०-६० वर्षातील लोकांबद्दल सांगायचा विचार आहे.
याद्या
9935
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
श्री श्री यो यो हनी सिंगच्या
श्री श्रीयो यो हनी सिंगच्या गांण्यांचे व्हिडीयो दाखवावेत =))वेळ मिळाला तर अरविंद केजरीवाल
त्यांना गल्ली चुकल्याची
तीन दिवस मिपा बंद होते ना, मग
In reply to त्यांना गल्ली चुकल्याची by हाडक्या
५ वर्ष ६ महिने वयोमान. म्हणजे
In reply to तीन दिवस मिपा बंद होते ना, मग by टीपीके
तसे नाही हो, पण मी वाचनमात्र
In reply to ५ वर्ष ६ महिने वयोमान. म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या.. चिमणराव..
In reply to तसे नाही हो, पण मी वाचनमात्र by टीपीके
अजुन एक मिपावर
ओक्के
In reply to अजुन एक मिपावर by वेताळ
रश्मी बन्सलने तयार केलेली
In reply to ओक्के by टीपीके
एक सांगा, फक्त समाजसेवी कार्य
मी वर दिलेल्या नावांवरून
In reply to एक सांगा, फक्त समाजसेवी कार्य by हाडक्या
जरा जपून
हे पण छान आहे. BTW बुकमार्कची
हे पुस्तक पण बघा...
ऐकले नव्हते या पुस्तकबद्दल.
In reply to हे पुस्तक पण बघा... by विकास
स्वारी, अमेरिकन त्रिशंकू
In reply to ऐकले नव्हते या पुस्तकबद्दल. by टीपीके
आणि
In reply to ऐकले नव्हते या पुस्तकबद्दल. by टीपीके
२-३ मिनिटात एक एक करून जयदेव
प्रत्येकी हो. ज्यांच्याबद्दल
In reply to २-३ मिनिटात एक एक करून जयदेव by आदूबाळ
रिचर्ड फेनमन या माणसाबद्दल
In reply to प्रत्येकी हो. ज्यांच्याबद्दल by टीपीके
कोण हा? काही लिंक?
In reply to रिचर्ड फेनमन या माणसाबद्दल by आदूबाळ
दुवा
In reply to कोण हा? काही लिंक? by टीपीके
+१
In reply to दुवा by विकास
"खरेखुरे आयडॉल्स" या नावाचं
"खरेखुरे आयडॉल्स - भाग २"http
In reply to "खरेखुरे आयडॉल्स" या नावाचं by अमेरिकन त्रिशंकू
यादी मोठी आहे .
नक्कीच , धन्यवाद
In reply to यादी मोठी आहे . by खेडूत
एकनाथजी रानडे आणि नानाजी देशमुख
In reply to नक्कीच , धन्यवाद by टीपीके
+१११
In reply to एकनाथजी रानडे आणि नानाजी देशमुख by विकास
हेलेन केलर विषयी सांगा, अतिशय
सावरकर, भगतसिंग, राजगुरु,
अतिमारा नाही, आठवड्यातून १
In reply to सावरकर, भगतसिंग, राजगुरु, by कॅप्टन जॅक स्पॅरो
एका रॅन्ग्ल्रर ची गोष्ट
कृपा करा आणि "शामची आई" घरात
In reply to एका रॅन्ग्ल्रर ची गोष्ट by अत्रन्गि पाउस
जरा असहमती
In reply to एका रॅन्ग्ल्रर ची गोष्ट by अत्रन्गि पाउस
कोणते गुणविशेष
In reply to जरा असहमती by श्रीरंग_जोशी
अनिवार्य?
In reply to कोणते गुणविशेष by अत्रन्गि पाउस
जोशी सरांशी बाडीस
In reply to अनिवार्य? by श्रीरंग_जोशी
साने गुरुजी, महात्मा गांधींसारख्या लोकांना
In reply to जोशी सरांशी बाडीस by ज्ञानोबाचे पैजार
तोत्तोचान आणि
कार्यरत
येस
In reply to कार्यरत by चाणक्य
प्राचार्य शिवाजीराव भोसले
कर्तुत्ववान लोकांच्या कथा