नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्याच अडचणी येतात.
सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला.
त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे.
सुरुवातीला आपण बाराखडी बघु या.
पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.
अ = a
आ = aa
इ = i
ई = I (Capital I)
उ = u
ऊ = U (Capital U)
ए = e
ऐ = ai
ओ = 0
औ = au
अं = aM
अ: = a:
आता आपण काही मुळाक्षरे बघू या....
क = k
ख = kh
ग = g
घ = gh
त = t
थ = th
द =d
ध = dh
न= n
ण = N (Capital N)
य = y
र = r
ल = l
व = w
स = s
श = sh
ष = Sh
ह = h
ळ = L
क्ष = x
ज्ञ = dny
ऋ = Ru
आता आपण काही साधे शब्द घेवू या.....
शरद = sharad
नमन = naman
कर = kar
आता थोडे काना वाले शब्द.....
बाबा = baabaa
मामा = maamaa
नाना = naanaa
आता आपल्याला साधारण टायपिंग जमायला लागले असेल.
-------------------------------
काही साधी वाक्ये...
१. कमळ घर बघ. ====> kamal ghar bagh.
२. गगन सदन बघ ====> gagan sadan bagh.
३. बाबा मला खाऊ हवा ===> baabaa malaa khaaU hawaa.
४. मामाला सिनेमा आवडतो. ===> maamaalaa sinemaa aawaDato.
मराठीत टाइप करताना
शक्यतो एखादा शब्द लिहील्यानंतर किमान दोन वेळा स्पेस बार दाबा.
शब्दांत थोडे अंतर असले तरी चालेल.
लेख किंवा प्रतिसाद प्रकाशित करण्यापुर्वी, एकदा तपासून बघा.दोन शब्दांतील अंतर योग्य करा.
सुरुवातीला ४-५ वाक्ये लिहीतांना पण त्रास होईल.पण प्रयत्न केला तर नक्कीच जमेल.
काही जोडाक्षरे....
शब्द ===> shabda
पुष्प ==> puShpa
कष्ट ==> kaShTa
आता तुम्ही थोडा प्रयत्न करा.
नाहीच जमले तर आम्ही सगळे खरे मिपाकर आपल्या मदतीला तयार आहोत.
शंका विचारायला संकोच करू नका.
याद्या
4871
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> मिसळपाव वर टायपिंग
चांगला उपक्रम
अति अवांतर
In reply to चांगला उपक्रम by श्रीरंग_जोशी
नवीन वर्षाच्या सर्वांना
मी मोबाईल आणि टॅबवर
मला एकाने त्याच्या
टंकनिका
टंचनिकाटंकनिका ठेवावी!! ;)हा तर सगळ्यांत मस्त उपाय....
In reply to टंकनिका by सुनील
तर कधी बाजीराव कधी गुलाम
In reply to हा तर सगळ्यांत मस्त उपाय.... by मुक्त विहारि
@तर कधी बाजीराव कधी गुलाम >>>
In reply to तर कधी बाजीराव कधी गुलाम by कंजूस
कॉमन प्रॉब्लेम
स्विफ्ट की बोर्ड
स्पेसबारचा वापर....
जमेल तसं ऑफलाईन लेख लिहायचा.
मराठीत टाइल करतांना...
धन्यवाद
पण अक्षरावर टिम्ब कसे द्यावे.
टिंब
In reply to पण अक्षरावर टिम्ब कसे द्यावे. by यमगर्निकर
याचा खरा उपयोग झाला बघा
In reply to टिंब by तुषार काळभोर
पण अक्षरावर टिम्ब कसे द्यावे.
In reply to पण अक्षरावर टिम्ब कसे द्यावे. by यमगर्निकर
स्वाध्याय क्र. १
उत्तरः
In reply to स्वाध्याय क्र. १ by श्रीरंग_जोशी
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू
In reply to उत्तरः by तुषार काळभोर
वर्धिष्णु....
In reply to प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू by टवाळ कार्टा
अरे हो...ते काढून टाकायचे
In reply to वर्धिष्णु.... by तुषार काळभोर