बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते
मिपावरील ऑनलाईन बुद्धीबळाचा खेळ पाहण्यासाठी:
"ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे:
Name: (MiPa3); Password: (Watch)
'Go' वर क्लिक करा.
त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा:
बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.
बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.
वाचने
9025
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
खेळाचा कोड मिळेल का ?
नक्कीच मिळेल,...
In reply to खेळाचा कोड मिळेल का ? by कंजूस
मस्तच!
धन्यवाद, विकास!
In reply to मस्तच! by विकास
कोड ओके. खेळून पाहणार.
सूचनांचं स्वागत आहे
In reply to कोड ओके. खेळून पाहणार. by कंजूस
सुंदर उपक्रम !
वा!
हे सामने कोण खेळताहेत?
खेळाडुंनी खरडफळ्यावर संपर्क
सराव खेळणार्यांसाठी
MiPA99 मय हु. पैजारबुवा,
मिपा ६२ चे सर्व अर्धवट गेम
दोन दिवसात
In reply to मिपा ६२ चे सर्व अर्धवट गेम by आतिवास
मी मिपा६२ नावाने लॉगिन करून पाहिलं तर
In reply to दोन दिवसात by पैसा
आज रातच्याला हाय काय कोण
रात्री १०.०० चालेल मला -
In reply to आज रातच्याला हाय काय कोण by कॅप्टन जॅक स्पॅरो
चालेलं वल्ली किंवा तुमच्याशी
In reply to रात्री १०.०० चालेल मला - by आतिवास