नि व ड नु क
लेखनप्रकार
आम्हाले नवीन शाळा बांधून देनार हायेत
दोन मजल्याची!
अन
धाव्वी नंतरच्या पोरांसाठी कॉलेज पन उघडनार
अजून काय काय होणार हाय सांगू?
दवाखाना, धरन!
नाल्या गटारं आता सार्खी उघडी वागडी नाय -हानार
सा-या रस्ते सडका पक्क्या होनार हायत
एकदम चकाचक!!
सा-याईले पक्के मकान
अन
प्रत्येकाले काम
काय पन भारी अस्ते नाय का?
निवडनुक!!!
वाचने
2427
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
:-)
मस्त
जमलय.
In reply to जमलय. by जेपी
जसं सुचलं तसं टायपुन टाकलं.
:)
मस्त !
धन्यवाद