Skip to main content

माहिती हवी आहे.......इंदूर ( म प) येथील मिपाकराची ..

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 27/04/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1206
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

माझा भाऊ, बहीण, सासुरवाड, मित्र असे बरेच जण इंदुरात आहेत. भाड्याने घर घेण्याविषयी काय अपेक्षित आहे, ते व्यनीने कळवा, मी मदत करू शकेन.