मुंबईतल्या एका प्रथित यश महिला मंडळाचे इंटरनल ऑडीट सध्या करतो आहे. त्यात एक गोष्ट निदर्शनास आली कि ह्या विश्वस्थ संस्थेचे २५ लाखाचे (रुपये १०००० ते १०००००)फिक्स्ड डीपोझीट एका बँकेत आहेत. त्या बँकेने रुपये २५००० चे एक मूळ एफ.डी. टी डी एस च्या नावाखाली खाऊन टाकले आहे. बरे त्याचे सर्टिफिकेट विश्वस्थ संस्थेकडे तसेच आहेत. ह्यावर मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे. आता लिखापढी आणि बाकीचे प्रोसिजर मी चालू केले आहे (सध्या इथे त्या बाबतीत खोलात जाऊ इच्छित नाही )
आज मिपावर अनेक विषयांवर लिहिणारे अनेक विषयातले पारंगत सदस्य आहेत पण जर "कट्टा" (किंवा "ग्रुप")झाला नाही तर आपण एकमेकांना कधीच ओळखणार नाही का? जर प्रत्यकाने स्वतःची "ओळख"(नाव,व्यवसाय)जाहीर केला तर ? ? "असे करू शकतो का?"
वरील घटना आणि त्या खालील विचारणा ह्यात काय संबंध आहे ? म्हंटले तर काही नाही म्हंटले तर मला प्रत्यक्ष बँकिंगमध्ये कार्यरत व्यक्ती ह्यांना काही प्रश्न विचारून बँकेचे नियम उपनियम तसेच इतर शंका निरसन करून घेणे शक्य होईल तसेच इतरांना इतर विषयाबाबत माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होईल.
वरील सर्व थोडे विस्कळीत स्वरुपात(गेले काही दिवस जनू बांडेसारखा महिला वर्गात वावरत आहे म्हणून भयंकर भेलकांडलो आहे)मांडले आहे;पण वाचकांपर्यंत भावना पोहोचल्या असतील अशी आशा करतो.
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले नाव आणि आपला व्यवसाय ह्याची ओळख करून द्यावी अशी विनंती.(व्हर्चुअल कट्टा म्हणा हवे तर )
वाचने
8233
Flag
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाहि
सर्टिफिकेट जर तुमच्या कडे असेल तर
अस करण्यापेक्षा जो प्रश्न तो
जरूर....
In reply to अस करण्यापेक्षा जो प्रश्न तो by जेपी
नक्क्कीच
पण एकमेकांशी ओळख करण्यात अडचण
पण एकमेकांशी ओळख करण्यात अडचण काय ती उत्सुकता आहे.अडचण काय नाय . व्यनि तुन होते कि ओळ्ख.सी ए महाशय म्हणतात कि बँक
धन्यवाद...
In reply to सी ए महाशय म्हणतात कि बँक by विजुभाऊ
टीडीएस कापल्याचं सर्टिफिकेट
In reply to धन्यवाद... by ज्ञानव
बरोबर. टीडीएस कापला तर बँकेने
In reply to टीडीएस कापल्याचं सर्टिफिकेट by अनुप ढेरे
टी डी एस सर्टीफिकेट (फॉर्म 16A)
फॉर्म १६ अ
In reply to टी डी एस सर्टीफिकेट (फॉर्म 16A) by भाते
मी त्यांचा सीए आणि बँक
मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे.हे त्यांच्याकडून लेखी घ्या. रिझर्व बँकेचे "Tax Deduction At Source – Guidelines" नावाचे डॉक्युमेंट आहे. ते तुम्हाला तुमच्या / कोणत्याही बँकेत मिळेल. तुमची केस नीट अभ्यासून यातल्या नक्की कोणत्या सेक्शनचे उल्लंघन होत आहे ते पहा. सगळी केस बँकेच्या संबंधीत अधिकार्यांला "त्यांच्या मॅनेजर समोर" समजावून सांगा (जर मॅनेजरच हे सगळे ऐकून घेणारा असेल तर या सगळ्याचे एक डॉक्युमेंट करा व त्यावर बँकेचा तारखेसह सहीशिक्का आणि सही अशी पोहोच घ्या.) जर विन विन परिस्थितीमध्ये मान्य होत असेल तर ठीक अन्यथा रिझर्व बँकेकडे तक्रार करण्याचीही तयारी आहे असे बोलता बोलता जाणवून द्या. cgmcsd@rbi.org.in या मेल आयडीवरती आपल्या तक्रारी ""योग्य पुराव्यांसह आणि कागदपत्रांसह"" पाठवल्यावर योग्य आणि त्वरीत पाठपुरावा होतो. अवांतर - या संपूर्ण लिखापढीमध्ये तुम्ही इंटर्नल ऑडीटर आहात तेंव्हा "फक्त निरीक्षणे नोंदवणे" इतकेच तुमचे काम असताना या भानगडीमध्ये तुमचा नक्की इंटरेस्ट काय असा प्रश्न पडला आहे - असा प्रश्न पडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा लाँग टर्म इश्श्यूमध्ये तुम्हांस लागणारा महिला मंडळाचा कितपत सपोर्ट आहे याची शंका वाटते आहे. (समस्त महिलावर्ग म्हणतोय "तुम्ही खोलात शिरू नका फक्त ऑडीट रिपोर्ट द्या") उद्या महिला मंडळाच्या पदाधिकार्यांनी "आम्हाला टीडीएस कॅल्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाही" असे बँकेला तुमच्या अपरोक्ष लिहून दिले तर तुमची उदबत्ती दोन्ही बाजूनी पेट घेईल. बँकेसोबतचे संबंध बिघडतील आणि महिला मंडळ अॅज अ क्लायंट डामाडोल होईल.सी ए महाशय म्हणतात कि बँक चुकेलच कशी?बँक चुकणारच नाही वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एक एक जबरा किस्से पाहिले आहेत आणि पाहत आहे. सध्या एफडी आणि टीडीएस यावरूनच एका बँकेसोबत आरबीआयच्या मदतीने भांडत आहे - डिटेल्स देता येणार नाहीत.तुम्हाला धंदा वाढवायची संधी
शु शु शु
In reply to तुम्हाला धंदा वाढवायची संधी by आदूबाळ
इंटर्नल ऑडिटरला रु. २.५ लाख
In reply to तुम्हाला धंदा वाढवायची संधी by आदूबाळ
बँक टीडीएस कापू शकते
पण....
In reply to बँक टीडीएस कापू शकते by पैसा
नाही.
In reply to पण.... by ज्ञानव
एक बाळबोध शंका -- बँक मुदत
मीही हा प्रकार कधी पाहिला नाही.
In reply to एक बाळबोध शंका -- बँक मुदत by सुबोध खरे
संपूर्ण ठेव टीडीएससाठी परस्पर
In reply to मीही हा प्रकार कधी पाहिला नाही. by पैसा
साहेब,
In reply to संपूर्ण ठेव टीडीएससाठी परस्पर by ज्ञानव
हा हा हा....! मजा आली.
हाहा हाहाहाहाछः
In reply to हा हा हा....! मजा आली. by आत्मशून्य
:) जरुर. फक्त प्रथम माझा मुद्दा संपुर्ण लक्षात घ्या.
In reply to हाहा हाहाहाहाछः by ज्ञानव
हाहाहाहा
In reply to :) जरुर. फक्त प्रथम माझा मुद्दा संपुर्ण लक्षात घ्या. by आत्मशून्य
होय!
In reply to हाहाहाहा by ज्ञानव
___/\___ मस्त रे!
In reply to होय! by आत्मशून्य
सरजी सोडुन द्या सगळच साटलोट