आनंद - कार्लसन डाव ९
लेखनप्रकार
डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी.
काय खेळणार आनंद?
पहिली मूव कोणती?
ई४ का?
वाचने
22826
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
आय मिन हा मोग्नुस कोणत्या चालिने खेळला हा डाव? आक्रामक कि थोडा बचावात्मक?
बाकि कोणि हि चाल सान्गु शकेल का कि ज्यात राजा आणि हत्ति परस्पर आपलि जागा बदलतात? या चालिला काय म्हणतात? ति केव्हा खेळलि जाते. नियम?
हा धागा वाचच... http://misalpav.com/node/26130
कॅन्डीडेट्स टुर्नामेन्ट मधे आपला आनंद जिंकला रे !!
अरोनियन , क्रॅमनिक सारख्या दिग्गज लोकांना हरवुन जिंकला :)
आता मॅग्नस ला परत लढत देईल .... बघुया काय होते ते !!
In reply to जिकला रे by प्रसाद गोडबोले
अर्थातच यावेळी मॅग्नुस ८०% पराभुत होइल. मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता, मी कीती वर्ष खेळतोय, मी सिनीअर आहे, मला काय तयारीची गरज, वगैरे वगैरे भांगडभ्रमामधे तो असल्याने त्याचा घात होणे अटळ होते. आणी मुख्य म्हणजे त्याच्या कंपुने त्याचा घात केला मॅग्नुसच्या तयारीची कल्पनाच तेथे कोणाला आली नाही. यावेळी आनंद विल रॉक.
In reply to होय :) by आत्मशून्य
मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होतामला नाही वाटत आनंद ओव्हर कोंन्फिडन्स मधे असेल असे. तश्या स्वभावाचा तो वाटत नाही. खरे तर त्याची तयारी निट नाहीये असेच वाटत होते पहिल्यापासुन.
In reply to जिकला रे by प्रसाद गोडबोले
ऐला जब्रीच!!!!
आता पाहू काय होते ते, मॅग्नुसला आनंद कडवी झुंज देईल हे नक्की!!!
हे थोडेसे धाडसी विधान आहे. गेल्यावेळी पण असेच वाटत होते. बघुया आता आनंद कशी तयारी करतो ते.
आय मिन हा मोग्नुस कोणत्या