आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत. साला काय गंमत आहे पहा आपल्या कुणालाच आठवत नाही आपली या जगातील पहीली आंगोळ! पण दर वर्षी येनार्या दीवाळीत माञ दरवेळी पहीली आंगोळ करतोच. मग काय या पहील्या आंगोळी नंतर वाट बगायची ती पुढच्या पहील्या आंगोळी ची!
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4439
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
भेंडी ईईईईईईईईईईईईईईईईईईई
झाsssssली अं घोळ!
फराळ
सगळळ्यात पैलि आंग होळ कून्नि कैलि अशीन
मल्ला स्रुशटीच्या
In reply to सगळळ्यात पैलि आंग होळ कून्नि कैलि अशीन by चित्रगुप्त
+१११
In reply to मल्ला स्रुशटीच्या by बॅटमॅन
उटणे
गुर्जी नव्यांनाही खेळू द्या
In reply to उटणे by विनायक प्रभू
श्ब्द
****
धन्यवाद
आई कींव्हा बहीण , तुम्हच्या
श्रिकान्तराव हे एकाद्या
,
In reply to श्रिकान्तराव हे एकाद्या by आदूबाळ
फराळ झाला आता फटाके
चला झाली आंगोळ
टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल,
In reply to चला झाली आंगोळ by दिपक.कुवेत
टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल,
In reply to टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल, by संजय क्षीरसागर
फार लक्षपूर्वक वाचावं लागतं हो!
In reply to टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल, by अनिरुद्ध प
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल !!