रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.
वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते?
मोदी: आंबा
क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते.
"मोदींना पेरू आवडत नाही" . . .
पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात.
जितेंद्र आव्हाडः महात्मा गांधींना केळ्यासारखे साधे आणि स्वस्त फळ आवडत असे. मोदी हे मुळातच महात्मा गांधींच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडत्या फळात केळ्याचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटत नाही. ज्या गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्याच गोडसेचे मोदी हे प्रतिनिधी आहेत.
मनीष तिवारी: मोदींना पेरू हिरव्या रंगामुळे आवडत नाही. ही त्यांची मुस्लिमविरोधी मानसिकता आहे.
अजय माकनः मोदींना आंब्यासारखे महागडे फळ आवडते. त्यांनी गरीबांची थट्टा केली आहे.
अमूल बेबी उर्फ पप्पू: मला मोदींसारख्या ठराविक गोष्टीच आवडत नाही. माझा आहार सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभावी आहे. मला जसा केशरी आंबा आवडतो तसाच हिरवा पेरू आणि पांढरा आवळा पण आवडतो. मी उद्याच उत्तर प्रदेशातल्या एका दलिताच्या झोपडीला भेट देऊन केळी खाणार आहे.
डॉग्विजयः मोदी स्वतःच एक नासका आंबा आहेत. हा नासका आंबा अढीतून बाहेर नाही काढला तर संपूर्ण अढी नासेल. अशा नासक्या आंब्यांना उदारमतवादी भारतीय समाजात काहीही स्थान नाही.
रात्री १० वाजता आयबीएन-लोकमत वर निखिल वागळे: नमस्कार. आयबीएन्-लोकमतवर आपलं स्वागत आहे. आजचा नवा दिवस आणि नवा चर्चेचा नवा विषय. मोदींनी आपल्याला केशरी आंबा आवडतो असे सांगून आपला जातीयवादी भगवा चेहरा उघड केला आहे. त्याचवेळी आपल्या आवडत्या फळात हिरव्या पेरूचे नाव मुद्दामच टाळून आपली मुस्लिमविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. आज आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत भाजपचे माधव भंडारी, काँग्रेसचे सचिन सावंत आणि ज्येष्ठ विचारवंत मार्केंडेय काटजू. आपण सुरूवात करूया माधव भंडारींपासून. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. काय म्हणायचंय तुम्हाला मोदींच्या या खळबळजनक वक्तव्याबद्दल?
. . . चर्चा सुरू होते.
वाचने
16990
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विडंबन.
सहमत
In reply to मस्त विडंबन. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>> अलीकडे मोदी bashing ची
In reply to सहमत by रमेश आठवले
मोदीच नव्हे.. इतरही सर्व
In reply to सहमत by रमेश आठवले
>>> मोदीच नव्हे.. इतरही सर्व
In reply to मोदीच नव्हे.. इतरही सर्व by बाळ सप्रे
एस डबल ओ आर ईssssssss
याच
मस्त... ;)
अवांतरः परवाच फर्ग्युसन
फेस्बूक वरचे विनोदी स्टेटस
मस्तच .... डोळ्यांसमोर चित्रच
थीम इथून सरळ सरळ ढापलेली आहे,
.
In reply to थीम इथून सरळ सरळ ढापलेली आहे, by ऋषिकेश
ह. ह. पु. वा.
डॉग्विजयः >>>
अ आ
In reply to डॉग्विजयः >>> by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to अ आ by कापूसकोन्ड्या
आत्माराम
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
.
सहमत ! दहीहन्डी शीवाय
In reply to . by आशु जोग
अगदी खरं आहे.
In reply to . by आशु जोग
>>> जितेंद्र आव्हाडांचे नाव
In reply to . by आशु जोग
आव्हाडांचे नाव अतीराष्ट्रवादी
काय झाले होते विजुभाऊ..?
In reply to आव्हाडांचे नाव अतीराष्ट्रवादी by विजुभाऊ
.
हे पहा नोबेल लॉरेल काय म्हणतात.
जगदीश भगवती
In reply to हे पहा नोबेल लॉरेल काय म्हणतात. by कापूसकोन्ड्या
माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य
In reply to जगदीश भगवती by क्लिंटन
हो
In reply to माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य by श्रीगुरुजी
+ १
In reply to हो by क्लिंटन
अमर्त्य सेन
In reply to हे पहा नोबेल लॉरेल काय म्हणतात. by कापूसकोन्ड्या
आता यांच्या मनातली खरी इच्छा
In reply to हे पहा नोबेल लॉरेल काय म्हणतात. by कापूसकोन्ड्या
Amartya Sen:
अमर्त्य सेन यांच्याकडे
भारतीयच
In reply to अमर्त्य सेन यांच्याकडे by श्रीगुरुजी
मोदी-बॅशिंग वर हा एक चांगला,
हा पहा आणखी पुरावा!
कसला
In reply to हा पहा आणखी पुरावा! by कापूसकोन्ड्या
ओबामा विसा विकायच्या बारीवर
मोदी हे महाराष्ट्र द्वेषी
लष्कर आणि राजकारण
In reply to मोदी हे महाराष्ट्र द्वेषी by अविनाशकुलकर्णी
७ गुरखा रेजीमेंटस आणि त्यात
In reply to लष्कर आणि राजकारण by सुबोध खरे
अप प्रचार
अप प्रचार पुरावा
In reply to अप प्रचार by रमेश आठवले
ते पोस्टर कोन्ग्रेस प्रेरित आहे
In reply to अप प्रचार पुरावा by रमेश आठवले
नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ
ही पत्रे पाठवणारे दोघे जण आज
In reply to नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ by अविनाशकुलकर्णी
येडझवे साले!
In reply to नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ by अविनाशकुलकर्णी
अगदी अगदी..
In reply to येडझवे साले! by धमाल मुलगा
आंधळा द्वेष..
In reply to येडझवे साले! by धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ!!!
In reply to आंधळा द्वेष.. by चिगो
धडधडीत अपमान..
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
अमर्त्य सेन यांच्या विधानावर
धन्यवाद
In reply to अमर्त्य सेन यांच्या विधानावर by श्रीगुरुजी
ही मोदींची अजून एक अभिनव,
अवांतर
In reply to ही मोदींची अजून एक अभिनव, by श्रीगुरुजी
मोदी नवनव्या योजनाच राबवत असतात.
In reply to ही मोदींची अजून एक अभिनव, by श्रीगुरुजी
आण्णा, धरण बांधायचे असेल तर
In reply to ही मोदींची अजून एक अभिनव, by श्रीगुरुजी
बंधारा अथवा बराज
In reply to आण्णा, धरण बांधायचे असेल तर by उद्दाम
बंधारे म्हणजे सी एम ची खुर्ची
In reply to बंधारा अथवा बराज by रमेश आठवले
सवय
In reply to बंधारे म्हणजे सी एम ची खुर्ची by उद्दाम
यापूर्वी २ वर्षांपूर्वी
उत्तर
In reply to यापूर्वी २ वर्षांपूर्वी by उद्दाम
सौर उर्जा
In reply to यापूर्वी २ वर्षांपूर्वी by उद्दाम
मोदी फॅक्टर भाजपसाठी किती
मोदींवर पत्रकार तवलीन सिंग
.
(No subject)
माणुस आहे
In reply to (No subject) by आनंदी गोपाळ
काल एक विरोधाभास लक्षात आला.
त्या
In reply to काल एक विरोधाभास लक्षात आला. by श्रीगुरुजी