प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख!
हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा..
जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
दुपारचे जेवण सुरू होते..
माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्या सहकार्याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती...
आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला..
कोणाकडून आला हे कळायचा मार्गच नव्हता..
शेवटी असा निष्कर्ष निघाला की "आवाज आमच्या टेबलावरचा नसून बाजूच्या टेबलावरचा असावा..
अचानक आमचा नर्या वदला...
आय डोण्ट नो दॅट हू ईज फार्ट ऑन द टेबल, मे बी ईट इज A, ऑर मे बी ईट इज B! बट व्हाय डोण्ट यु गाइज युज वॉशरूम्स बिफोर स्टार्टिंग वर्क इन द मॉर्निंग..? इट शुड बी युस्ड..यू नो..
आम्ही सर्वजण नाक दाबतच चेहर्यावर काय काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :D
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाभिनंदण!!!
हाभिनंदण!!! :-))
अगगगगगागगगा.
अगगगगगागगगा.
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?
बाकी मित्र मात्र बरोबर
In reply to अगगगगगागगगा. by प्रचेतस
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून आहे का..? ;-)
ते बाकी किस्नाच सांगू शकेल
In reply to बाकी मित्र मात्र बरोबर by मोदक
ते बाकी किस्नाच सांगू शकेल आता.
ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून
In reply to बाकी मित्र मात्र बरोबर by मोदक
हे बुवांना उद्देशून मुळीच नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नित्तांत आदर आहे. :)
आंम्हाला उ...द्दे...शून?????
In reply to बाकी मित्र मात्र बरोबर by मोदक
आंम्हाला उ...द्दे...शून????? :-O काय अंदाज नै बुवा????? :-b =))
जय हो किसनदेवा !
अ. भा. सिंव्हगड धायरी रोड मिपाकर संघाचा इजय असो !
किसना यू टू?
किसना यू टू??!! :D
हा लेख मूळचा दुसर्याच कुणी
हा लेख मूळचा दुसर्याच कुणी लिहून किस्नाच्या नावावर खपवला असावा आहे विशेष सूत्रांकडून समजते. (इथे खरा प्रेरणास्त्रोत म्हत्त्वाचा आहे ;) )
अन्यथा किस्नाची प्रतिभा येवडी 'हुच्च' नाही असे णमूद करतो.
- अंदाजपंचे दाहोदरसे प्यारे ;)
हे घ्या उत्तर किसन्द्येवा.
इथेच दडल होतं पण दिसत नव्हत.
When you talk, you are just repeating what you know.
But if you listen, you MAY learn something new.
हाय की नै मज्जा? :D
णिशेढ
प्रायोजित फालतूपणाचा णिशेढ. :( :( :(
मेनूची पट्टी दोन दिवस काळ्या रंगाची करण्यात यावी.
अतिशय सुंदर लेख.
अतिशय सुंदर लेख.
ड्वाॅळे पाणावले...
In reply to अतिशय सुंदर लेख. by धन्या
ड्वाॅळे पाणावले... :D
धनाजीरावां परतिक्रियेमुळे ना?
In reply to ड्वाॅळे पाणावले... by किसन शिंदे
धनाजीरावां परतिक्रियेमुळे ना? ;-)
आमचेही!!! :-b
ही पादवंदना पाहून डॉळे
ही पादवंदना पाहून डॉळे पाणावले (अन काही केस जळून गेले) =)) =)) =))
एब्सोलूट अनपेक्षित व्यक्ति विषय अन धागियाचे विडंबन.
आरंट यु रिअली रॉकिंग ?